IMD : आज 3 जिल्ह्यात मुसळधार पडणार

IMD : आज 3 जिल्ह्यात मुसळधार पडणार
IMD : आज 3 जिल्ह्यात मुसळधार पडणार

 

IMD : मान्सूनी राज्यात मोठा प्रवास केलेला आहे. आज पासून राज्यातील विविध भागातून मान्सून हा माघारी जाणार आहे. आज राज्यात कोकण भागात ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात तूळरक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस भागात हलक्या सरी पडू शकतात तसेच सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा जोर अधिक राहील, कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत राहणार आहे.

IMD | india meteorological department

भारतातील पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच कर्नाटक या राज्यातून मान्सूनने माघारी घेतलेली आहे. तसेच झारखंड आणि छत्तीसगड मध्ये आज पासून उर्वरित भागातून मान्सून हा माघारी जाण्यास तयार आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि माल्‍दा, नालागोंडा, रायचूर या भागातून सुद्धा आज मान्सून माघारी आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात

Agriculture Insurance : बागायतदारांना 14 कोटीची नुकसान भरपाई मंजूर
Agriculture Insurance : बागायतदारांना 14 कोटीची नुकसान भरपाई मंजूर

 

Crop insurance : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित
Crop insurance : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित

Leave a Comment