IMD : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात भाग बदलत आज साधरण पाऊस होणार आहे. तसेच पुढील पाच दिवस भाग बदलत मुसळधा पावसाची सुरुवात होईल असेहि सांगण्यात आले आहे.
आजचा हवामान अंदाज | IMD
सध्याच्या परिस्थिती पावसाने महाराष्ट्रात दडी मारली आहे. जून महिना संपत आला पण मान्सूनचे आगमन चांगले होत नसल्याने शेतकऱ्यांना मध्ये खळबळ उडाली आहे. यावर्षी मान्सून उशीरा आल्यामुळे पिकांन वरती परिणाम होणार आहे. तसेच मान्सून येतो पण सर्वत्र पसरत नसल्यामुळे यावर्षी दुष्काळ पडतो की काय ! असा प्रश्न शेतकऱ्यांन मध्ये निर्माण होत आहे.
आज रात्री पाऊस पडणार का ?
प्रादेशिक हवामान विभागाने नुसताच हवामान अंदाज जारी केला, त्यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात पुढील पाच भाग बदलत मुसळधार होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यात भाग बदलत हलक स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तसेच पुढील ( 28 जून ) पाच दिवस याच जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार पाऊस होईल असा हि अंदाज वर्तवण्यात आला आला आहे. तसेच शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे की, जोपर्यंत दमदार पावसाची हजेरी लागत नाही तोपर्यंत पेरण्या करु नये अन्यथा दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा