IMD : पुढील 6 तासात आज रात्री चक्रीवादळामुळे या जिल्ह्यात प्रचंड पाऊस

IMD : पुढील 6 तासात आज रात्री चक्रीवादळामुळे या जिल्ह्यात प्रचंड पाऊस
IMD : पुढील 6 तासात आज रात्री चक्रीवादळामुळे या जिल्ह्यात प्रचंड पाऊस

IMD : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात आज चक्रीवादळामुळे भाग बदलत अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. पुढील काही तासात बिपरजॉय चक्रीवादळ हे अत्यंत तीव्र होणार असल्यामुळे आज रात्री काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे.

आज रात्री पाऊस पडणार का ? | IMD

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात, आज कोकण तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वीजासह भाग बदलत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे. केरळ, कर्नाटक, बंगालच्या उपसागरात तसेच इतर राज्यात सुध्दा मान्सूनचे आगमन १० जून रोजी झाले आहे.

मान्सूनची प्रगती झाल्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्रात आज रात्री या राज्यात मान्सून धडकणार आहे. नांदेड, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अश्या इतर जिल्ह्यात सुध्दा भाग बदलत वादळी वारे तसेच वीजासह मुसळधार होणार. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी तसेच सुरुक्षित ठिकाणी जांणवरांची सोय करावी.

भारतीय हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील व्हा.

IMD : 11 जून रोजी मुंबईत जोरदार मान्सूनचे आगमन होणार
IMD : 11 जून रोजी मुंबईत जोरदार मान्सूनचे आगमन होणार

Leave a Comment