IMD : आज 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

IMD : आज 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
IMD : आज 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

 

India Meteorological Department : महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाची सुरुवात झाली आहे. शनिवारी बहूतांश भागात पावसाने हजेरी लावली होती परंतू बहूतांश भागा अजूनहि मुसळधार पाऊस पडलेला नाही. १८ सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागात पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Maharashtra Rain Update : आज 10 जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार

आजचा हवामान अंदाज | Weather Update

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील विविध भागात पावसाची हजेरी असणार तसेच ६ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. सातारा, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या सहा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Onions Rate : कांद्याचे भाव कधी वाढतील ?

दोन ते तीन दिवस कोकणासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार तसेच मुंबई आणि ठाण्यात सुध्दा पुढील काही दिवसात मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा जोर कमी होऊ शकतो. मागील काही दिवसात विदर्भातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. परंतू राज्यातील बहूतांश भागात पावसाची हजेरी नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

PM vishwakarma Yojana : 1 लाख रुपये पर्यंत बिनव्याज कर्ज | लगेच अर्ज करा
PM vishwakarma Yojana : 1 लाख रुपये पर्यंत बिनव्याज कर्ज | लगेच अर्ज करा

Leave a Comment