
IMD : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार राज्यात मान्सूनसाठी अनूकुल वातावरण तयार झाले आहे. २४ जून पासून राज्यातील विविध भागात मान्सूनचे आगमन होईल तसेच अनेक जिल्ह्यात २५ जून रोजी वीजासह मुसळधार पाऊस होईल असा हि अंदाज व्यक्त केला आहे.
आज रात्री पाऊस असणार का ? | IMD
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, आज रात्री छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यात बहूतांश भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार आहे.
हवामान अंदाज | Weather Update
पूर्व विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात २५ जून रोजी पासून २७ जून पर्यंत मान्सूनची गती तीव्र राहणार आहे. त्यामुळे या भागात विविध ठिकाणी भाग बदलत पाऊस तसेच जोरदार वारे आणि बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहयला मिळणार आहे.
पंजाब डख हवामान अंदाज : WhatsApp Group आताच सामील होऊ शकतात.
