IMD : भारतातील अनेक राज्यात विविध ठिकाणी अति मुसळधार पाऊस पाहयला मिळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
परतीच्या पावसाची सुरुवात कधी होणार | IMD
भारतात आज आणि उद्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. या दरम्यान अनेक राज्यात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातून परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे. तसेच येत्या रविवार पर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परंतू आज मुबंईसह अनेक ठिकाणी तापमानात वाढ सुध्दा होणार आहे.
Agriculture Insurance : या जिल्ह्यात 420 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर
हवामान खात्यानुसार राज्यात ८ ऑक्टोबर रोजी विविध भागात परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, बिहार या राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. मुंबई ८ ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो. देशात पश्चिम आणि उत्तर भाग पुढील काही दिवस हवामान कोरडे राहिल, तसेच परतीच्या पावसाची सुरुवात होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील दोन ते तीन पोषक वातावरण तयार होण्यासाठी कालावधी लागणार आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसाची सुरुवात १० ऑक्टोबर पर्यंत होण्याची शक्यता दाट आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर आताच सामील व्हा.