India Meteorological Department : 12 तासात 14 जिल्ह्यात आज रात्री मुसळधार पाऊस पडणार

India Meteorological Department : 12 तासात 14 जिल्ह्यात आज रात्री मुसळधार पाऊस पडणार
India Meteorological Department : 12 तासात 14 जिल्ह्यात आज रात्री मुसळधार पाऊस पडणार

India Meteorological Department : भारतीय हवामान विभागने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यात आज 19 ऑगस्ट आणि उद्या 20 ऑगस्ट रोजी मराठवाड्यात आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडणार आहे.

राज्यातील विविध भागात आज भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या महितीनुसार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तब्बल तीन आठवड्या नंतर राज्यात पावसाची सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा एकदा जिवन दान मिळाले आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण झाल्यामुळे बहूतांश भागात आज ढगाळ वातावरण पाहयला मिळणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवल्या अंदाजनुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर बीड, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार तसेच उर्वरित भागात मध्यम प्रकारचा पाऊस पडणार आहे.

आज पाऊस पडणार का ?

हवामान खात्याने, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, लातूर, जालना, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, बीड, जळगाव या जिल्ह्यात आज पावसाचा इशारा दिला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

India Meteorological Department : कोकण भागात आणि विदर्भात पावसाची परिस्थिती कशी असणार ?
India Meteorological Department : कोकण भागात आणि विदर्भात पावसाची परिस्थिती कशी असणार ?

Leave a Comment