India Meteorological Department : आज विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार

India Meteorological Department : आज विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार
India Meteorological Department : आज विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार

India Meteorological Department : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तसेच आज विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल तसेच कोकण भागात सुध्दा अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि उर्वरित महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच पाऊस पडेल.

भारतीय हवामान विभाग | आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department

हवामान खात्यानुसार हिमालयच्या पायथ्याकडे मॉन्सूनचा पट्टा हा साधारण परिस्थ‍ितीत असल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या परीसरावर वाऱ्याची स्थ‍िती चक्रकार नुसार आहे. हवामान खात्यानुसार हवेचा दाबाचा पट्टा हा दक्षिण भागात कर्नाटक आणि कोमोरीन पर्यंत आहे.

विदर्भात आज ( १६ ऑगस्ट ) सकाळ पासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्यानुसार विदर्भात आणि कोकण ‍ भागात पाऊस पडणार आहे. आज महाराष्ट्रात पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार परंतू उर्वरित महाराष्ट्रात तूरळक ठिकाणीच पाऊस पडू शकतो.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Urea : 3000 रुपायाच युरिया 300 रुपायात मिळणार ! लगेच पहा
Urea : 3000 रुपायाच युरिया 300 रुपायात मिळणार ! लगेच पहा

Leave a Comment