India Meteorological Department : 48 तासा नंतर राज्यात या भागात पावसाची शक्यता

India Meteorological Department : 48 तासा नंतर राज्यात या भागात पावसाची शक्यता
India Meteorological Department : 48 तासा नंतर राज्यात या भागात पावसाची शक्यता

 

India Meteorological Department : महाराष्ट्रात कुठेहि पावसासाठी अनुकूल वातावरण तयार नाही. परंतू भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार पुढील पाच ते सहा दिवस काही भागात पाऊस पडू शकतो.

महाराष्ट्रात ४८ तासानंतर पश्चिमी वाऱ्याची तीव्रता वाढल्या नंतर अनेक भागात पाऊस पडू शकतो. कोकण भागात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात आणि गोव्यात पुढील पाच ते सहा दिवस बहूतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तसेच मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा इशारा आहे.

भारतीय हवामान विभागच्या मते, आज 25 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. प्रादेशिक हवामान विभागाच्या मते, २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट पर्यंत पुणे भागात रिमझिम पाऊस पडू शकतो

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतो.

IMD : पुढील 5 दिवस पावसाचा इशारा नाही
IMD : पुढील 5 दिवस पावसाचा इशारा नाही

Leave a Comment