India Meteorological Department : पुढील 5 दिवसात पावसाचे थैमान

India Meteorological Department : पुढील 5 दिवसात पावसाचे थैमान
India Meteorological Department : पुढील 5 दिवसात पावसाचे थैमान

India Meteorological Department : महाराष्ट्रात मान्सूनने प्रवेश केल्यानंतर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला, त्यापासून अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार होऊन तीव्र गतीने गुजरात कडे सरकले, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बाष्पभवन चक्रीवादळासोबत गुजरातकडे गेले. यामुळे राज्यात मान्सूनला उशीर झाला आहे. १८ जून पासून २३ जून दरम्यान राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाल्यानंतर २५ जून पासून २ जुलै पर्यंत राज्यात विविध मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच ५ जुलै पासून ८ जुलै पर्यंत पुन्हा भाग बदलत मुसळधार झालेला आहे.

India Meteorological Department

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार महाराष्ट्रातील कोकण भागात तसेच मराठवाड्यात आणि विदर्भात आज तूरळक ठिकाणी अति मुसळधार होण्याची शक्यता तसेच उर्वरित भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तसेच पुढील 5 दिवस राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागानुसार, रत्नागिरी, रायगड, तसेच मराठवाडा आणि विदर्भात तूरळक ठिकाणी 15 जुलै पर्यंत अतिवृष्टी सारखा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपला बळीराजा : हवामान अंदाज WhatsApp Group वर पाहू शकतात.

India Meteorological Department : आज पाऊस पडणार का ? | 15 जुलै पर्यंत हवामान अंदाज
India Meteorological Department : आज पाऊस पडणार का ? | 15 जुलै पर्यंत हवामान अंदाज

Leave a Comment