India VS chain borders : मी पुन्हा येणार , मी पुन्हा मारणार ! भारत-चीन सीमावर सैनिक भिडले

India VS chain borders : ३० महिन्यापूर्वी चिनी सैनिकांनी चाल करुन भारताच्या सीमेत शिरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस सुध्दा भारत-चीन सैनिकांन मध्ये चांगलीच झडप झाली त्यामुळे अनेक सैनिक शहिद झाले होते. यामध्ये सर्वाधिक सैनिक चीनचे ठार करण्यात आले होते. त्यामुळे चिनी सैनिकांनी मागील काही दिवसात दोन वेळेस भारताच्या सीमेत शिरण्याचा प्रयत्न केला आहे. 

India VS chain borders
India VS chain borders

भारत चीन सीमेवर विवाद

डिंसेबर महिन्यात १३ दिवसात दोन वेळेस भारत आणि चिनी सैनिक भिडले होते. ९ डिंसेबर २०२२ आणि ११ डिंसेबर २०२२ या दिवशी चिनी सैनिकांनी चाल करुन भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला आहे. ९ डिंसेबर रोजी भारत आणि चिनी सैनिक एकमेकांना भिडले त्यात भारतीय सैनिक ६ जख्मी झाले असून त्यांच्यावरती उपचार गुवाहाटी या ठिकाणी चालू आहे. तसेच ९ डिंसेबर रोजी १० ते २० चिनी सैनिक जख्मी झाले आहेत असे माहिती सूत्राकडून मिळली आहे. तसेच ११ डिंसेबर रोजी भारताच्या सीमेत दुसऱ्यांदा घुसण्याचा प्रयत्न केला ( Attempted to enter Indian territory for the second time ) त्यावेळेस सुध्दा २‍ पेक्षा जास्त चिनी सैनिक घायल झाले आहेत.

चिनी सैनिकांनी कोणत्या सीमेवर घुसपैठ केली ?

१५ जून २०२० मध्ये चीन लद्दाखमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारताच्या सीमेत घुसपैठ करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच यावर्षी ९ ते ११ डिंसेबर २०२२ रोजी “तंवाग” सीमेवर दोन वेळेस चिनी सैनिकांनी घुसपैठ करण्याचा प्रयत्न केला आहे.

तंवाग सीमेवर चिनी सैनिक किती होते ? 

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३०० पेक्षा अधिक चिनी सैनिक वेगवगळे हत्यारे घेऊन तंवाग सीमेवर घुसण्याचा प्रयत्न केला आहे.

( महत्वाची सूचना : सूत्राकडून मिळालेल्या बातमीची आपला बळीराजा पुष्टी करत नाही ) 

Leave a Comment