आजचे कांद्याचे बाजार भाव – Kanda Bajar Bhav Today
महाराष्ट्रातील अनेक बाजार समिती मध्ये आज कांद्याचे भाव हे ढासळले आहेत. पावसामुळे कांद्याचे नुकसान होऊ नये यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत आहे. येवला, पिंपळगाव बसवंत, पुणे बाजार समिती मध्ये कांद्याची आवक वाढली आहे.
येवला बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची विक्री जवळपास ८ हजार क्विंटल पर्यंत आली आहे. या बाजार समिती सरासर उन्हाळी कांद्याला भाव ६५० मिळाला आहे. कमीत कमी भाव १५० तर जास्तीत जास्त भाव ९३४ पर्यंत उन्हाळी कांद्याला दर मिळाल आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची विक्री २६ हजार ५०० विक्री केली आहे. या बाजार समिती मध्ये जवळपास सरासर उन्हाळी कांद्याला भाव ८०० पर्यंत मिळाला आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समिती कमीत कमी भाव २०० तर जास्तीत जास्त भाव १ हजार ३८१ पर्यंत उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे.
Saving Schemes : पाच वर्षात कमवाल तब्बल 25 लाख रुपये, शेतकऱ्यांनसाठी जबरदस्त योजना
पुणे बाजार समिती मध्ये आज २२ हजार ८८६ पर्यंत लोकल कांद्याची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये सरासर कांद्याला भाव ६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ३०० तर जास्तीत जास्त भाव ९०० मिळाला आहे.