Kidney Stone Pain Relief At Home In Marathi : जर तुम्हाला मुतखडा झाला असेल तर तुम्ही योग्य वेबसाइटवर आला आहात. किडनी मधील मुतखडा वरती घरगुती उपाय केल्यास पुढील होणाऱ्या वेदंना कमी होतात. तसेच मुतखडा होण्याचा धोका टळेल.
Kidney Stone Pain Relief At Home In Marathi |
मुतखड्यावर घरगुती उपाय मराठीतून ( kidney stone pain relief at home in marathi )
पूर्वी लोक वनस्पती पदार्थाचे औषधे तयार करुन त्याचा उपयोग करत होते. या मातृभूमी मध्ये तयार झालेले वनस्पतीजन्य यापासून घरगुती साधे सोपे औषधे तयार करत होते. आपण आज मुतखड्याच्या दुखण्यावर घरगुती उपाय मराठीतून पाहणार आहोत.
1. सर्वात प्रथम तुम्ही रोज ६ ते ७ ग्लास पाणी पिण्याचे नियम पाळले पाहिजे.
2. किडनी मध्ये विषिरी पदार्थ जमा होऊ नये किंवा किडनी स्टोनच्या वेदना कमी करण्यासाठी कोथिंबरीचा रस पिण्याणे मुतखड्याच्या वेदना कमी होतात.
3. लिंबाचा रस रोज सकाळी सेवन केल्याने मुतखड्याचे ( kidney stone ) तुकडे होतात तसेच मुतखड्याच्या वेदना सुध्दा कमी होतात.
4. मक्यावरती असणारे रेशमी धागे असतात त्यास एका ग्लासात उकळून एक कपभर करणे व त्यास पिणे यामुळे ताबोडतोब मुतखड्याच्या ( kidney stone ) वेदना कमी करण्यासा मदत करते.
5. गोखरूला सराटा असे हि म्हटल जात, सराटा मुठभर घेऊन पाच कपभर पाण्यात उकळून अर्धकप करणे व त्यात जिरे आणि हिंग मापात टाकून ३० पिणे.
6. इडलिंबूचा रस किंवा लिंबाचा एक कप त्यात चिमूटभर खाता सोडा तसेच दोन चमचे गावरान गाईचे तुप टाकून रोज सकाळी १० दिवस पिणे यामुळे तुम्हाला किडनी स्टोनच्या ( kidney stone ) कमी होतील तसेच लवकरच मुतखडा बाहेर पडेल.
7. ठणठणी हि वनस्पती तुम्हाला शेतात सापडेल, ती तुम्ही रोज खा, यापासून लगेच वेदना कमी होतात, तसेच ४० दिवसात २२ mm मुतखड्याचे तुकडे करुन शरीराच्या बाहेर टाकतो.
वरील सर्व उपाय हे सोपे आणि गुणकारी आहेत. तुम्ही वरील सर्व वनस्पती औषधे, किडनी स्टोनच्या दुखण्यावर उपाय करुन आराम मिळवू शकता.
मुतखड्याचे लक्षणे काय असतात ? Kidney Stone
a. किडनी मध्ये प्रथम सूज येणार त्यानंतर पोटात तीव्र वेदना होणार.
b. मुतखडा ( kidney stone ) हा जेव्हा किडनी मधून लघवीच्या पेशीत येत असतो त्यावेळेस पोटात टोचल्या सारखे वेदना होतील.
c. लघवीच्या पेशीत मुतखडा असतो, त्यावेळेस लघवी करताना जळजळ होणार.
d. मुतखड्यामुळे तुम्हाला रक्ताची लघवी होऊ शकते.
e. मुतखडा ( kidney stone ) शरीराच्या बाहेर येईपर्यंत तुम्हाला मुतखडा सतत टोचणार.
किडनी स्टोन म्हणजे काय ? Kidney Stone
शरीरात जेव्हा पाण्याची कमतरता निर्माण झाल्यावर, लघवी मध्ये युरीक ॲसिड, ऑक्झॅलीक ॲसिड, कॅल्शियम ऑक्झिलेट याचे प्रमाण वाढल्यास किडनी मध्ये स्पटीकयुक्त कण तयार होतात, यास मुतखडा, पथरी किंवा किडनी स्टोन ( kidney stone ) असे हि म्हणतात.
किडनी स्टोन वर खाऊ नये ? Kidney Stone
पालक भाजी, मटन, अंडे, दूध, बटाटे, बीट, चॉकलेट, सुखामेवा, चहा, खारट पदार्थ, टोमॅटो, वांगी, भेंडी, वाटाणा, फ्लॉवर, अळूची भाजी, कोबी, असे पदार्थ किडनी स्टोन असल्यावर खाऊ नये.
किडनी स्टोन वर खाऊ खावे ? Kidney Stone
केळी, डाळींब, टरबूज, जांभूळ, मुळा, गाजर, कांदा, कारले, हिरव्या भाज्या, गुळ असे पदार्थ तुम्ही किडनी स्टोन ( kidney stone ) असल्यावर खाऊ शकतात.