Cotton Rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अनेक बाजार समिती मध्ये कापसाचे भाव हे स्थिर पाहयला मिळाले आहे. तसेच अनेक बाजार समिती मध्ये कापसाचे भाव ८ हजार पेक्षा जास्त प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
Cotton Rate |
आजचे कापसाचे भाव
कापसाचे भाव राळेगाव
राळेगाव बाजार समिती मध्ये आज २ हजार ५८० क्विंटल आवक पोहचली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव येथे कमीत कमी ७ हजार ८०० तर जास्तीत जास्त ८ हजार १८० पर्यंत प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला आहे.
सरासर या बाजार समिती मध्ये कापसाचे भाव हे ८ हजार ०५० इतका मिळाला आहे.
कापसाचे भाव उमरेड
उमरेड बाजार समिती मध्ये आज ४५२ क्विंटल पर्यंत आवक आली आहे.
उमरेड बाजार समिती मध्ये कमीत कमी ७ हजार ६५० तर जास्तीत जास्त ७ हजार ९७० प्रति क्विंटल कापसाचे दर होते.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड या ठिकाणी सरासर कापसाचे भाव ७ हजार ८५० प्रति क्विंटल आहे.
👇👇👇👇👇✋
संपूर्ण जिल्ह्यातील कापसाचे भाव
कापसाचे भाव देउळगाव राजा
देउळगाव राजा या बाजार समिती मध्ये ६०० क्विंटल आवक आली आहे.
या बाजार समिती मध्ये जवळपास कमीत कमी ७ हजार ६०० तर जास्तीत जास्त ८ हजार ११० प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला आहे.
सरासर कापसाचे भाव ७ हजार ९०० प्रति क्विंटल देउळगाव राजा बाजार समिती मिळाला आहे.
कापसाचे भाव वरोरा
या बाजार समिती मध्ये आतापर्यंत कापसाची आवक ७८९ क्विंटल आली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथे कमीत कमी ७ हजार १०० तर जास्तीत जास्त ८ हजार ००१ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
वरोरा बाजार समिती मध्ये सरासर कापसाला भाव ७ हजार ५०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
कापसाचे भाव वर्धा
वर्धा बाजार समिती मध्ये कापसाची आवक १२६० क्विंटल आवक पोहचली आहे
तसेच या बाजार समिती मध्ये कमीत कमी ७ हजार ८५० तर जास्तीत जास्त ८ हजार १०५ पर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
वर्धा बाजार समिती सरासर कापसाला भाव ७ हजार ९५० प्रति क्विंटल मिळाला आहे.
👇👇👇👇👇✋