Soybean Rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अनेक बाजार समिती मध्ये सोयाबीनचे भाव वाढले आहेत तसेच इतर बाजार समिती मध्ये सोयाबीनच्या भावात घसरण सुध्दा झाली आहे.
Soybean |
आजचे सोयाबीनचे भाव Soybean Rate
आजचे सोयाबीनचे भाव लासलगाव
लासलगाव बाजार समिती मध्ये आज ३०० क्विंटलची आवक आली आहे
या बाजार समिती कमीत कमी ३ हजार तर जास्तीत जास्त ५ हजार २६० प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला आहे.
याच बाजार समिती मध्ये सरासर सोयाबीनला भाव ५ हजार २०० प्रति क्विंटल सोयाबीनला दर मिळाला आहे.
आजचे सोयाबीनचे भाव जळगाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव येथे कमीत कमी ५ हजार १०० तर जास्तीत जास्त ५ हजार १०० आणि सरासर सोयाबीनला भाव ५ हजार १०० प्रति क्विंटल मिळाला आहे.
जळगाव बाजार समिती मध्ये आवक फक्त १२ क्विंटल आली आहे.
आजचे सोयाबीनचे भाव कारंजा
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे कमीत कमी ४ हजार ९५० तर जास्तीत जास्त ५ हजार २३० आणि सरासर सोयाबीनचे भाव ५ हजार १२५ प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
याच बाजार समिती मध्ये सोयाबीनची आवक आतापर्यंत ४ हजार ५०० क्विंटल आली आहे.
👇👇👇👇👇👇✋
आजचे सोयाबीनचे भाव तुळजापूर
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर येथे कमीत कमी ५ हजार तर जास्तीत जास्त ५ हजार २५० तसेच सरासर सोयाबीनचे भाव ५ हजार २०० प्रति क्विंटल आहे.
आज तुळजापूर बाजार समिती मध्ये सोयाबीनची आवक ८५ क्विंटल आली आहे.
आजचे सोयाबीनचे भाव राहता
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती राहता येथे कमीत कमी ४ हजार ८०१ आणि जास्तीत जास्त भाव ५ हजार १८६ तसेच सरासर सोयाबीला भाव राहता येथे ५ हजार १०० प्रति क्विंटल मिळाला आहे.
आजचे सोयाबीनचे भाव सोलापूर
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे कमीत कमी ४ हजार ६०० तर जास्तीत जास्त ५ हजार ४०० तसेच सरासर सोयाबीनचे भाव ५ हजार २४० प्रति क्विंटल आहे.
सोलापूर बाजार समिती आज आवक २६३ क्विंटल आली आहे.
आजचे सोयाबीनचे भाव अमरावती
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनचे भाव कमीत कमी ५ हजार तर जास्तीत जास्त ५ हजार १४२ आणि सरासर भाव ५ हजार ०७१ प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
अमरावती बाजार समिती मध्ये आतापर्यंत सोयाबीनची आवक ६ हजार २८५ क्विंटल आली आहे.