Loan : शेतकऱ्यांना कश्या प्रकारे कर्ज मिळते ते पहा

Loan : शेतकऱ्यांना कश्या प्रकारे कर्ज मिळते ते पहा
Loan : शेतकऱ्यांना कश्या प्रकारे कर्ज मिळते ते पहा

 

Loan : कोणत्याही बँकेतून तुम्हाला कर्ज देण्याअगोदर तुमचा सिबिल स्कोर पाहिला जातो. त्या शेतकऱ्यांचा सिबिल स्क्ोर चांगला नसेल तर त्यास कर्ज घेण्यास अडचण येणार. सिबिल स्कोर काय हेच आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तसेच सिबिल स्कोर हा खराब झाल तर तुमचा कर्जाचा अर्ज फटाळला जाऊ शकतो, त्यामुळे सिबिल स्कोर कश्या प्रकारे चांगला ठेवता येईल हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांना कश्या प्रकारे कर्ज मिळते | Loan

सिबिल स्क्ोअर हा ३०० ते ९०० दरम्यान आपल्याला पहायला मिळतो.

कर्ज, के्रडिट कार्ड, बँक खाती, इतर प्रकारच्या आर्थिक व्यवहार पासून तुमचा सिबिल स्कोरचा मूल्याकांन ठरवला जातो.

सिबिल स्कोर पाहण्यासाठी तुम्ही किमान एकदा तरी कर्ज घेतलेले पाहिजे.

१८ ते ३६ महिन्यात तुमचा सिबिल स्कोर पाहलया मिळतो.

सिबिल स्कोर कसे कार्य करते ?

घेतलेले कर्ज तसेच त्याची परतफेड, आर्थिक व्यवहार अश्या इतर बाबी वित्तीय संस्था मध्ये माहिती जमा होते. या महितीच्या आधारवर तुमचा सिबिल स्कोर ठरवला जातो.

सिबिल स्कोर काय आहे ?

आर्थिक व्यवहार वरुन तुमचा सिबिल स्कोर ठरवला जातो. यामुळे ग्राहकांना तसेच शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास सोपे होते.

IMD : पुढील 24 तासात तूफान पाऊस पडणार

सिबिल रिपोर्ट कसा मिळावा ?

सिबिल रिपोर्ट मिळवण्यासाठी तुम्हाला सिबिल या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भेट द्यावी लागणार आहे. सर्वात महत्वाचे तुम्ही एकदा तरी कर्ज घेतलेले पाहिजे तरच तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर पाहयला मिळेल.

सिबिल स्कोर सुधारण्यासाठी काय करावे ?

  • घेतलेल्या कर्जाचे वेळेवर हप्ते भरत जा.

2) ३० टक्के पेक्षा अधिक क्रडिट कार्डचा अधिक वापर करणे टाळावे.

3) गरजे पेक्षा अधिक कर्ज घेणे टाळावे.

4) क्रडिट बिलचे पूर्ण भरले तर चांगलेच राहिल परंतू असे होत नसेल तर तुम्ही किमान वेळेवर हप्ते भरत जा.

5) सर्वात महत्वाचे क्रडिट कार्ड वापरण्याची मर्यादा ठेवा.

6) कोणतेही कर्ज असल्यास ते वेळेवर फेडत जा.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Agriculture Latest News : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
Agriculture Latest News : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

 

Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?
Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?

Leave a Comment