Lumpy skin disease : देशात येणार या रोगामुळे दुधाचा तुटवडा

Lumpy skin disease : नमस्कार शेतकरी मित्रानो, मागील दोन वर्षात आपण कोराणामुळे खुप काही शोषल आहे. पण आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांन वर मोठे संकट येणार आहे. LSD म्हणजे ( Lumpy skin disease ) लम्पी स्कीन डिसीज या रोगामुळे तब्बल भारतात ४९ हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या गायींनी जीव गमावला आहे. लम्पी स्कीन डिसीज ( Lumpy skin disease ) लवकर ताबा नाही मिळवला तर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात याचा परिणाम होणार आहे.

Lumpy skin disease

Lumpy Skin Disease व्हायरसची लागण कशी होते ?

मागील दोन वर्षात Lumpy Skin Disease virus मुळे एकाही गायींनी जीव दिला नाही. पण यावर्षी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश इतर राज्यात सुध्दा Lumpy Skin Disease व्हायरसमुळे जीव गमवाला लागला आहे. दूषित अन्न, चावणारे माश्या, डास आणि दूषित पाण्यामुळे या व्हायरसची लागण होते. 

या राज्यात Lumpy Skin Disease व्हायरसची जास्त लागण

महाराष्ट्रासह आणखीन १० राज्यात Lumpy Skin Disease व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत गुजरात मध्ये १००० पेक्षा जास्त गायींनी Lumpy Skin Disease व्हायरसमुळे आपला जीव गमवाला लागला आहे तसेच महाराष्ट्रात १२ पेक्षा जास्त गायींनी आपला जीव गमवाला आहे. या पुढील राज्यात Lumpy Skin Disease व्हायरसच थैमान
राजस्थान, पंजाब, गुजरात, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, जम्मू कश्मीर, महाराष्ट्र, युपी या राज्यात Lumpy Skin Disease व्हायरसने थैमान घातले आहे.
गुजरात मध्ये १४ जिल्हात Lumpy Skin Disease व्हायरसचे थैमान : कच्छ, जामनगर, सुरेंद्रनगर, अमेरली, भावनगर, बोटादा, जूनागढ, मोरली, पोरबंदर, राजकोट

Lumpy skin disease in marathi व्हायरसची लक्षणे

Lumpy skin disease व्हायरसला सर्वात आधी कॅप्रीपॉक्स व्हायरस असे म्हणतात. दूषित पाण्यामुळे किंवा इतर कारणामुळे Lumpy skin disease व्हायरसची लागण झाल्यावर ५ ते १५ दिवसात लसिक ग्रंथीवर प्रथम परिणाम करतो. लसिक ग्रंथीला लिम्फ नोड असे ही म्हणतात. लसिक ग्रंथीवर परिणाम झाल्यामुळे शरीरावर मोठाले फोड येण्यास सुरुवात होते. गायींच्या तोंडापासून ते मानीपर्यंत सर्वात जास्त फोड आलेले दिसतात. जनांवराच्या शरीरावर मोठाले फोड येत असल्यामुळे यास लम्पी स्कीन डिसीज ( Lumpy skin disease ) असे म्हणतात. 

Lumpy skin disease व्हायरसची लक्षणे

1) ताप येणे.
2) लाळीचे प्रमाण वाढते.
3) भूक कमी होउन जाते.
४) नाकातून स्राव
५) गायीचे वजन कमी होण्यास सुरुवात होते.
६) दुध देण्याचे प्रमाण कमी होते.

भारतात दुधापासून १३ लाख कोटीचे व्यवहार होत असतात. पण सध्याच्या परिस्थीतीत मोठ्या प्रमाणात जनावरांना  Lumpy skin disease व्हायरसची लागण झाल्यामुळे दुध देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जर असेच चालू रहिले तर Lumpy skin disease व्हायरसमुळे डेअरी उद्योगासमोर पुढे चालून मोठे संकट उभे राहणार आहे. 

Leave a Comment