Maharashtra Cotton Rate Live : आज बाजार समिती मध्ये कापसाचे भाव स्थिर

Maharashtra Cotton Rate Live : सावनेर, आर्वी, बारामती, हिंगणघाट, यावल, सिंदी ( सेलू ) या सर्व बाजार समिती मधील कापसाचे भाव जाणून घेणार आहोत. दररोज कापसाचे भाव जाणून घेण्यासाठी WhatsApp Group जॉईन व्हा.

Maharashtra Cotton Rate Live
Maharashtra Cotton Rate Live

कापसाचे भाव

सावनेर 

आवक = क्विंटल 3300 

कमीत कमी भाव = 8900, जास्तीत जास्त भाव = 9000, सर्वसाधरण भाव = 8950

आर्वी 

आवक = एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 477 

कमीत कमी भाव = 9300, जास्तीत जास्त भाव = 9500, सर्वसाधरण भाव = 9400

बारामती 

आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 59 

कमीत कमी भाव = 7000, जास्तीत जास्त भाव = 8990, सर्वसाधरण भाव = 8900

हिंगणघाट 

आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 350 

कमीत कमी भाव = 8900, जास्तीत जास्त भाव = 9200, सर्वसाधरण भाव = 9080

यावल 

आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 30

कमीत कमी भाव = 7290, जास्तीत जास्त भाव = 8380, सर्वसाधरण भाव = 7940

सिंदी(सेलू) 

आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 50 

कमीत कमी भाव = 8850, जास्तीत जास्त भाव = 9000, सर्वसाधरण भाव = 8950

वरील सर्व १९ नोव्हेंबर २०२२ कापसाचे भाव बाजार समित्यांनी जाहिर केले आहे. शेतकरी मित्रांनो कापसाचे हे कमी जास्त होत असतात त्यामुळे चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे.

Leave a Comment