Maharashtra Cotton Rate News : आजचे कापसाचे भाव

Maharashtra Cotton Rate News : नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी काही ठिकाणी उशीर पाऊस झाल्याने कापसाची लागवड सुध्दा उशीरा झालेली आहे. त्यामुळे बाजार समिती मध्ये कापसाची आवक खुप कमी प्रमाणात आहे. तसेच मागील वर्षा प्रमाणे, याही वर्षी कापसाचे भाव १० हजार पेक्षा जास्त होतील अशा विचाराने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे. दररोज कापसाचे भाव पाहण्यासाठी whatsapp group आताच जॉईन व्हा.

Maharashtra Cotton Rate News
Maharashtra Cotton Rate News

kapsache bhav today 2022

सावनेर

आवक = क्विंटल 2000

कमीत कमी भाव = 8700 

जास्तीत जास्त भाव = 8700 

सर्वसाधरण भाव = 8700

हिंगणा 

आवक = एकेए-८४०१-मध्यम स्टेपल क्विंटल 130

कमीत कमी भाव = 8500 

जास्तीत जास्त भाव = 9250 

सर्वसाधरण भाव = 8900

आर्वी 

आवक = एच-४-मध्यम स्टेपल क्विंटल 760 

कमीत कमी भाव = 9000 

जास्तीत जास्त भाव = 9051 

सर्वसाधरण भाव = 9025

देउळगाव राजा 

आवक = लोकल क्विंटल 300 

कमीत कमी भाव = 8600 

जास्तीत जास्त भाव = 8900 

सर्वसाधरण भाव = 8800

काटोल 

आवक = लोकल क्विंटल 200 

कमीत कमी भाव = 8900 

जास्तीत जास्त भाव = 9001 

सर्वसाधरण भाव = 9000

सिंदी(सेलू)

आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 73 

कमीत कमी भाव = 8600 

जास्तीत जास्त भाव = 9050 

सर्वसाधरण भाव = 8850

वरील सर्व भाव बाजार समित्यांनी जाहिर केले असली तरी सुध्दा तुम्ही चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे. कारण दररोज कापसाचे कमी जास्त होत असतात.

Leave a Comment