Maharashtra Monsoon Forecast : पुढील 5 जोरदार पावसाचे संकेत नाही

Maharashtra Monsoon Forecast : पुढील 5 जोरदार पावसाचे संकेत नाही
Maharashtra Monsoon Forecast : पुढील 5 जोरदार पावसाचे संकेत नाही

 

Maharashtra Monsoon Forecast : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यात जोरदार पावसाची सुरुवात झाली परंतू बहूतांश भागात पाऊस पडलाच नाही. जर पुढील काही दिवसात बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मागील आठवड्यात शुक्रवार पासून ( 20 ऑगस्ट ) राज्यात पावसाची सुरुवात झाली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार पाऊस पाऊस पडत नाही असे शेतकऱ्यांचे मत आहे. शुक्रवार पासून पावसाची सुरुवात झाली परंतू कोकण विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तसेच उर्वरित बहूतांश भागात फक्त ढगाळ वातावरण होते तसेच तूरळक ठिकाणी हलक्या प्रकारचा पाऊस झाला आहे. त्याच प्रकारे मराठवाड्यात सुध्दा तूरळक ठिकाणी हलका किंवा मध्यम प्रकारचा पाऊस पडला परंतू उर्वरित भागात अजूनहि पाऊस झाला नाही. जर अश्याच प्रकारे भविष्यात पाऊस पडत रहिला तर बहूतांश भागात शेतकऱ्यांन वर दुबार पेरणीची वेळ येणार तसेच बहूतांश भागात पाणी टंचाई भासणार अशी शक्यता दाट दिसून येत आहे.

आजचा हवामान अंदाज | Maharashtra Monsoon Forecast

आज राज्यात बहूताश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. तसेच येणाऱ्या पुढील ५ दिवसात अनेक भागात पावसाची उघडीप राहणार तसेच तूरळक ठिकाणी हलक्या प्रकारचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील काही दिवसात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला परंतू पुढील ५ दिवसात कुठेहि मुसळधार पाऊस पडणार नाही. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात याच भागात तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडेल असा अंदाज भारतीय विभागाने ( India Meteorological Department ) वर्तवला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Leave a Comment