Maharashtra Weather Forecast : मोसमी पावसासाठी राज्यात पोषक वातावरण नसल्यामुळे पुढील तीन दिवस पाऊस उघडीप घेऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या ( india meteorological department ) मते, राज्यात कायमची पावसाची उघडीप नसणार आहे. अनेक जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मुसळधार ते हलक्या प्रकराचा पाऊस पडणार आहे.
मध्य महाराष्ट्र, घाट परिसरात आज पासून पुढील तीन दिवस तूरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने कोकण भागात आज पावसाचा इशारा जारी केला आहे. १८ ऑगस्ट पासून ते २२ ऑगस्ट पर्यंत राज्यात हलक्या प्रकारचा पाऊस पडत आहे. २४ ऑगस्ट पर्यंत अशाच प्रकाराचा पाऊस पडणार परंतू २४ ऑगस्ट नंतर राज्यात पावसाचा जोर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पश्चिमी दिशेने वाऱ्याची तीव्रता वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
आज रात्री पाऊस पडणार का ? Maharashtra Weather Forecast
विदर्भात : अहमदनगर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, येलो अर्लट जारी
उद्याचे हवामान अंदाज | india meteorological department
छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर उद्या या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो.