Make Money Online Youtube : जगात सर्वाधिक सर्च Google आणि Youtube वर करतात. म्हणूनच Google प्रथम क्रमांकवर आणि Youtube दुसऱ्या क्रमांकवर आहे. खुप लोकांनी युट्यूब वरून पैसे कमवले आहेत. तसेच काही अपयशी ठरले आहेत. ज्या लोकांना युट्यूबवरुन पैसे कसे कमवायचे { make money online youtube } या विषयी माहिती कमी असल्यामुळे ते अपयशी ठरले आहेत. भारत नव्हे तर संपूर्ण जग युट्यूब वर काम करत आहे. युट्यूब वरती शेकडो लोक व्हिडिओ अपलोड करतात तसेच त्या बदल त्यांना पैसे मिळतात पण ते कसे मिळतात हेच तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे.
Make Money Online Youtube |
Youtube वरुन पैसे कसे कमवायचे ? ( make money online youtube )
युट्यूब वरती पैसे कमवण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग आहे. या ठिकाणी तुम्ही करिअर सुध्दा घडवू शकता आणि पार्ट टाईम ( Part Time ) म्हणून सुध्दा काम करु शकता. प्रथम तुम्हाला युट्यूब वरती चॅनल ओपन करावे लागणार, यासाठी तुम्हाला कोणाताही खर्च येणार नाही. १ एका Gmail वरून तुम्ही युट्यूब वरुन चॅनलची सुरुवात करावी, चॅनल ओपन करण्यासाठी Youtube चा वापर करावा. तसेच तुम्हाला व्हिडिओ तयार करुन Youtube वर अपलोड करण्यासाठी Youtube आणि Yt Studio या दोन ठिकाणावरून अपलोड करतात. युट्यूबवरती 1 हजार Subscribe, तसेच ४००० हजार तास पूर्ण झाल्यानंतर चॅनल मॉनिटाईझ करण्यासाठी तुम्ही Yt Studio मधून Apply करु शकता. एकदा चॅनल मॉनिटाईझ झाल्यावर Google Adsense वरून तुम्ही खाते ओपन करावे त्याठिकाणीहून तुमचे पैसे बँकेत पाठवले जाते.
युट्यूब चॅनल ओपन कसे करावे ?
⦁ प्रथम तुम्हाला युट्यूब ओपन करायचे आहे. त्यानंतर नंतर उजव्या साइटवर तुम्हाला Gmail वरील logo दिसेल, त्यावरती जा.
⦁ त्यांनतर १ किंवा ३ क्रमांकवर तुम्हाला Your Channel हा Option असेल, त्यास ओपन करा.
⦁ Manage Video या पर्यायाच्या शेजारी तुम्हाला चॅनला सेंटीग नावाचे असेल त्यावरती जा.
⦁ त्याठिकाणी Channel Name टाकू शकता, तसेच Handle Name, Description, Privacy अश्या प्रकारचे तुम्हाला तेथे पर्याय दिसतील. हे पर्याय भरल्यानंतर तुमचे चॅनल तयार होते.
⦁ महत्वाची सूचना : कोणतेही चॅनल सुरु करण्यासाठी पैसे लागत नाही हि बाब सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
aapala baliraja |
Yt Studio कश्यासाठी वापरतात ?
खुप लोकांना Yt Studio चा वापर कश्यासाठी केला जातो हेच कळत नाही त्यामुळे ते अपयशी ठरत आहे. Yt Studio म्हणजे युटयूब चॅनलची सावली किंवा तुमच्या चॅनलचा मेंदू अस म्हटल तरी काही हरकत नाही.
⦁ Yt Studio मध्ये तुम्ही तुमच्या Channel Analytics पाहू शकता. तसेच Yt Studio तुम्ही Chrom वरती सुध्दा पाहू शकता.
⦁ यामध्ये तुम्ही Views, Wach Time, Subscribe, Estimated Revenue तसेच Latest Published Content, Latest Comments अशी माहिती Yt Studio च्या प्रथम Dashboard माहिती उपलब्ध असते.
⦁ Yt Studio Analytics मध्ये तुमच्या चॅनल विषयी Research, Overview, Content, Audience, Revenue माहिती पाहयला मिळते त्यामुळे Yt Studio चा उपयोग होतो.
गूगल ॲडसेन्स Google Adsense
युट्यूब मधून पैसे कमवण्यासाठी { make money online youtube } तुम्हाला प्रथम ४००० तास १ हजार Subscribe करा. त्यानंतर तुम्ही Apply करुन चॅनल मोनिटाईझ झाल्यानंतर Google Adsense वर तुम्हाला खाते तयार करावे लागणार.
Google Adsense खाते तयार करण्यासाठी पॅन कार्ड किंवा ओळखपत्र सुध्दा तुम्हाला PDF File तयार करुन Submit करावे लागणार आहे. त्यानंतर ४ आठवड्यात तुम्हाला खाते Verification करण्यासाठी Youtube कडून 6 अंकी कोड पाठवला जाईल, जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्हाला हा कोड १० दिवसाच्या आत येतो. पण तुम्ही खेड्यात राहत असाल तर १२ ते १६ दिवस लागतात. कोरोनामुळे हा कोड उशीरा मिळत आहे. हा कोड सबमिट केल्यानंतर तुम्हाला वँक खाते जोडण्यास परवानगी मिळते. तुमचे जेव्हा १०० डॉलर पूर्ण होतात तेव्हाच तुमचे पैसे बँकेत येतात. बँकेत पैसे येण्यासाठी वेळ लागतो.
उदा. डिंसेबर महिन्यातील १०० डॉलर तुम्हाला जानेवारी महिन्यातील २१ तारखेपासून ५ दिवसाच्या आता बँकेत जमा होईल.