Marathwada : मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार ?

Marathwada : मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार ?
Marathwada : मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार ?

 

Havaman Andaz Marathwada : गेल्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले परंतू या आठवड्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. महाराष्ट्रात आणि गुजरात मान्सूनचा आस असल्यामुळे पुढील दिवस मराठवाड्यात हलका ते सामन्य पाऊस होत राहिल.

आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार २१ सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील मराठवड्यात भागात पावसाचा जोर कमी राहिल. २० ते २१ सप्टेंबर दिवशी मराठवाड्यात तूरळक ठिकाणी हलका किंवा सामन्य पाऊस होत राहणार आहे. त्यानंतर २४ सप्टेंबर पर्यंत अनेक ठिकाणी मराठवाड्यात मध्यम होत राहिल.

Health Tips : थंड अन्नाचं सेवन केल्याने शरीरासाठी घातक

प्रादेशिक हवामन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात २४ सप्टेंबर पर्यंत मध्यम तूरळक‍ ठिकाणी होईल तसेच उर्वरित भागात हलका प्रकराचा पाऊस होईल. २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू शकतो.

IMD : आज 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

आज कोकण भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो तसेच विदर्भात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आज कोकणात आणि गोव्याच्या किनारपट्टी पावसाचे आगमन झाले होते. तसेच नाशिक परिसरात सुध्दा पाऊस पडलेला आहे.

Onions Rate : कांद्याचे भाव कधी वाढतील ?

उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर कोकणात आज पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने पुणे, रायगड, ठाणे या जिल्ह्यांना आज येलो अर्लट जारी केला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

PM vishwakarma Yojana : 1 लाख रुपये पर्यंत बिनव्याज कर्ज | लगेच अर्ज करा
PM vishwakarma Yojana : 1 लाख रुपये पर्यंत बिनव्याज कर्ज | लगेच अर्ज करा

Leave a Comment