MCX Cotton : आजचे कापसाचे भाव २०२२

Maharashtra : आज ६ डिंसेबर २०२२ कापसाच्या भावात पुन्हा एकदा उतार पाहयला मिळाला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना चिंतेचे वातावरण निर्माण झाले  आहे. काही जांणकरांच्या मते कापसाच्या भावात काही दिवस सतत चढ उतार पाहयला मिळणार तसेच पुढे चालून कापसाचे भाव स्थिर पाहयला मिळतील. रोज पहा कापसाचे भाव WhatsApp Group 

MCX Cotton
MCX Cotton

बाजार समिती मधील कापसाचे भाव 

बाजार समिती सावनेर

आवक = क्विंटल 2000

कमीत कमी भाव = 8200, 

जास्तीत जास्त भाव = 8300, 

सर्वसाधरण भाव = 8250

बाजार समिती हिंगणा

एकेए-८४०१-मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 4

कमीत कमी भाव = 8200, 

जास्तीत जास्त भाव = 8600, 

सर्वसाधरण भाव = 8300

बाजार समिती आष्टी (वर्धा)

ए.के.एच.४-लांब स्टेपल

आवक = क्विंटल 191

कमीत कमी भाव = 8200, 

जास्तीत जास्त भाव = 8500, 

सर्वसाधरण भाव = 8400

बाजार समिती आर्वी

बाजार समिती एच-४-मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 380

कमीत कमी भाव = 8500,

जास्तीत जास्त भाव = 8650,

सर्वसाधरण भाव = 8600

बाजार समिती देउळगाव राजा

लोकल कापूस

आवक = क्विंटल 100

कमीत कमी भाव = 8650, 

जास्तीत जास्त भाव = 8690, 

सर्वसाधरण भाव = 8690

बाजार समिती काटोल 

लोकल कापूस

आवक = क्विंटल100

कमीत कमी भाव = 8200, 

जास्तीत जास्त भाव = 8500,

सर्वसाधरण भाव = 8400

बाजार समिती सिंदी(सेलू)

लांब स्टेपल कापूस

आवक = क्विंटल 135

कमीत कमी भाव = 8600, 

जास्तीत जास्त भाव = 8800, 

सर्वसाधरण भाव = 8700

बाजार समिती हिंगणघाट

मध्यम स्टेपल कापूस

आवक = क्विंटल 1100

कमीत कमी भाव = 8400, 

जास्तीत जास्त भाव = 8680, 

सर्वसाधरण भाव = 8510

बाजार समिती वर्धा

मध्यम स्टेपल कापूस

आवक = क्विंटल 225

कमीत कमी भाव = 8750, 

जास्तीत जास्त भाव = 8870, 

सर्वसाधरण भाव = 8800

Leave a Comment