MCX Cotton : ताजे कापसाचे भाव 19 डिंसेबर 2022

MCX Cotton : आज कापसाच्या भावात स्थिरता पाहयला मिळाली आहे. सुरुवातील कापसाला भाव ९ हजार पेक्षा जास्त होता त्यावेळेस शेतकरी कापसाच्या दरा बदल आणखीन इच्छा वाढली होती. गेल्या १५ दिवसापासून कापसाच्या भावात सुधारणा होत नसल्याने शेतकरी अडचणी आला आहे. काही जाणंकरांच्या मते पुढील महिन्यात कापसाच्या भावात सुधारणा पाहयला मिळेल पण १० हजार पर्यंतच कापसाला भाव मिळू शकतो. काही व्यापाऱ्याच्या मते यावर्षी कापसाची लागवड हि वाढली तसेच पावसामुळे नुकसान सुध्दा झाले आहे. तरीहि कापसाची आवक भारतात वाढणार, असा अंदाज असल्यामुळे कापसाच्या भावात जास्त तेजी येत नाही.

96049 94406 WhatsApp Group

MCX Cotton
MCX Cotton

आजचे कापसाचे भाव 2022

बाजार समिती भोकर

आवक = क्विंटल 89

कमीत कमी भाव = 8185, 

जास्तीत जास्त भाव = 8450,

सर्वसाधरण भाव = 8318

बाजार समिती सावनेर

आवक = क्विंटल 2600

कमीत कमी भाव = 8300,

जास्तीत जास्त भाव = 8551,

सर्वसाधरण भाव = 8400

बाजार समिती किनवट

आवक = क्विंटल 112

कमीत कमी भाव = 7900,

जास्तीत जास्त भाव = 8100,

सर्वसाधरण भाव = 8000

बाजार समिती राळेगाव

आवक = क्विंटल 2000

कमीत कमी भाव = 8200,

जास्तीत जास्त भाव = 8420,

सर्वसाधरण भाव = 8300

बाजार समिती सिरोंचा

आवक = क्विंटल 5

कमीत कमी भाव = 8000,

जास्तीत जास्त भाव = 8300,

सर्वसाधरण भाव = 8200

बाजार समिती हिंगणा

एकेए-८४०१-मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 55

कमीत कमी भाव = 8200,

जास्तीत जास्त भाव = 400,

सर्वसाधरण भाव = 8400

बाजार समिती पारशिवनी

एच-४-मध्यम स्टेपल कापूस 

आवक = क्विंटल 415

कमीत कमी भाव = 8300,

जास्तीत जास्त भाव = 8400,

सर्वसाधरण भाव = 8350

बाजार समिती बार्शी-टाकळी

एचडीएचवाय-लांब स्टेपल

आवक = क्विंटल 152

कमीत कमी भाव = 8200,

जास्तीत जास्त भाव = 8200,

सर्वसाधरण भाव = 8200

बाजार समिती जाफराबाद

हायब्रीड कापूस 

आवक = क्विंटल 70

कमीत कमी भाव = 8500,

जास्तीत जास्त भाव = 8800,

सर्वसाधरण भाव = 8610

बाजार समिती उमरेड

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 452

कमीत कमी भाव = 8270,

जास्तीत जास्त भाव = 8380,

सर्वसाधरण भाव = 8300

बाजार समिती देउळगाव राजा

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 150

कमीत कमी भाव = 8000,

जास्तीत जास्त भाव = 8255,

सर्वसाधरण भाव = 8100

बाजार समिती वरोरा

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 75

कमीत कमी भाव = 8100,

जास्तीत जास्त भाव = 8300,

सर्वसाधरण भाव = 8250

बाजार समिती काटोल

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 100

कमीत कमी भाव = 8100,

जास्तीत जास्त भाव = 8500,

सर्वसाधरण भाव = 8300

बाजार समिती सिंदी(सेलू)

लांब स्टेपल कापूस 

आवक = क्विंटल 260

कमीत कमी भाव = 8500,

जास्तीत जास्त भाव = 8575,

सर्वसाधरण भाव = 8540

बाजार समिती हिंगणघाट

मध्यम स्टेपल कापूस 

आवक = क्विंटल 1300

कमीत कमी भाव = 8200,

जास्तीत जास्त भाव = 8565,

सर्वसाधरण भाव = 8380

Leave a Comment