MCX Cotton Today : आजचे कापसाचे भाव

MCX Cotton Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज २९ नोव्हेंबर २०२२ कापसाच्या भावात बदल झाले आहेत तरी सर्व शेतकऱ्यांना बाकी शेतकऱ्यांना शेयर करायला विसरु नका. सवानेर, किनवट, मनवत देउळगाव राजा, काटोल असे इतर बाजार समिती मधील सुध्दा बाजार आपणास पाहयला मिळेल. रोज कापसाचे भाव पाहण्यासाठी Whatsaap Group जॉईन करा.

MCX Cotton Today
MCX Cotton Today

आजचे कापसाचे भाव

सावनेर 

क्विंटल 2700

8700, 8800, 8750

किनवट 

क्विंटल 127

8300, 8700, 8550

मनवत 

लोकल क्विंटल 800

8800, 9195, 9075

देउळगाव राजा 

लोकल क्विंटल 300

8880, 9100, 9025

काटोल 

लोकल क्विंटल 40

8400, 8700, 8600

वर्धा

मध्यम स्टेपल क्विंटल 240

8850, 8950, 8900

शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात रोज बदल होत असतात त्यामुळे तुम्ही चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे.

Leave a Comment