MCX Cotton Today : आज कापसाच्या भावात सुधारणा

MCX Cotton Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज २८ नोव्हेंबर २०२२ या तारखेला आज आवक वाढली तसेच कापसाच्या मोठी सुधारणा होत आहे. मित्रांनो, आज अनेक बाजार समिती ९ हजार पेक्षा जास्त भाव मिळाल आहे. येणाऱ्या काही दिवसात १० हजार पेक्षा जास्त भाव मिळेल असेल अंदाज जाणंकरांचा आहे. तुम्हाल याबाबत काय वाटत ते कमेंट्स मध्ये आम्हाल नक्की कळवा. WhatsApp Group जॉईन व्हा.

MCX Cotton Today
MCX Cotton Today

आज कापसाच्या भावात सुधारणा 

आष्टी (वर्धा)

ए.के.एच. ४ – लांब स्टेपल

आवक = क्विंटल 391 

कमीत कमी भाव = 8400, 

जास्तीत जास्त भाव = 9000, 

सर्वसाधरण भाव = 8800

मनवत 

लोकल 

आवक = क्विंटल 1200

कमीत कमी भाव = 8800, 

जास्तीत जास्त भाव = 9135, 

सर्वसाधरण भाव = 9000

देउळगाव राजा 

लोकल

आवक = क्विंटल 300 

कमीत कमी भाव = 8800, 

जास्तीत जास्त भाव = 9170, 

सर्वसाधरण भाव = 9090

काटोल 

लोकल

आवक = क्विंटल 265 

कमीत कमी भाव = 8450, 

जास्तीत जास्त भाव = 8700, 

सर्वसाधरण भाव = 8600

कोर्पना 

लोकल 

आवक = क्विंटल 460 

कमीत कमी भाव = 8250, 

जास्तीत जास्त भाव = 8700, 

सर्वसाधरण भाव = 8400

यावल 

मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 40 

कमीत कमी भाव = 7580, 

जास्तीत जास्त भाव = 8470, 

सर्वसाधरण भाव = 8110

पुलगाव 

मध्यम स्टेपल 

आवक = क्विंटल 169 

कमीत कमी भाव = 8900, 

जास्तीत जास्त भाव = 9161, 

सर्वसाधरण भाव = 9035

सिंदी(सेलू) 

मध्यम स्टेपल 

आवक = क्विंटल 58 

कमीत कमी भाव = 8750, 

जास्तीत जास्त भाव = 8850, 

सर्वसाधरण भाव = 8800

महत्वाची सूचना : वरील सर्व बाजार भाव हे शेतकऱ्यांनी जाहिर केले असून सुध्दा आपण चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे, मुख्य कारणे म्हणजे सध्या बाजार समिती मध्ये कापसाचे भाव हे कमी जास्त होत असतात.

Leave a Comment