MCX Cotton Today : आज पुन्हा कापसाच्या भावात मोठी तेजी पहा !

MCX Cotton Today :  आज १ डिंसेबर २०२२ मनवत बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात पुन्हा तेजी पहायला मिळाली आहे. मनवत बाजार समिती मध्ये जास्तीत जास्त भाव ९२४५ पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे. रोज बाजार भाव पाहण्यासाठी आताच Whatsapp Group जॉईन व्हा.

MCX Cotton Today
MCX Cotton Today

आज कापसाला भाव किती आहे

किनवट 

आवक = क्विंटल 125

कमीत कमी भाव = 8400,

जास्तीत जास्त भाव = 8800, 

सर्वसाधरण भाव = 8650

राळेगाव 

आवक = क्विंटल 1500

कमीत कमी भाव = 8700, 

जास्तीत जास्त भाव = 8970, 

सर्वसाधरण भाव = 8900

आष्टी (वर्धा) 

ए.के.एच. ४ – लांब स्टेपल

आवक = क्विंटल 246

कमीत कमी भाव = 8400, 

जास्तीत जास्त भाव = 8900, 

सर्वसाधरण भाव = 8700

उमरेड 

जात प्रत = लोकल 

आवक = क्विंटल 74

कमीत कमी भाव = 8750, 

जास्तीत जास्त भाव = 8900, 

सर्वसाधरण भाव = 8800

मनवत 

जात प्रत = लोकल 

आवक = क्विंटल 900 

कमीत कमी भाव = 9000, 

जास्तीत जास्त भाव = 9245, 

सर्वसाधरण भाव = 9160

देउळगाव राजा 

जात प्रत = लोकल 

आवक = क्विंटल 300

कमीत कमी भाव = 8850, 

जास्तीत जास्त भाव = 9170, 

सर्वसाधरण भाव = 8900

काटोल 

जात प्रत = लोकल 

आवक = क्विंटल 246

कमीत कमी भाव = 8700, 

जास्तीत जास्त भाव = 8800, 

सर्वसाधरण भाव = 8750

वर्धा 

जात प्रत = मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 275

कमीत कमी भाव = 8800, 

जास्तीत जास्त भाव = 9100, 

सर्वसाधरण भाव = 9000

शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात सतत बदल होत असतात त्यामुळे आपण चौकशी करुनच जावे.

Leave a Comment