Mocha Cyclone : 9 मे रोजी मोचा चक्रवादळाचे रौद्र रुप धडकणार, महाराष्ट्रसह आणखीन दोन राज्यांना धोका

Mocha Cyclone : ९ मे रोजी मोचा चक्रवादळाचे रौद्र रुप धडकणार, महाराष्ट्रसह आणखीन दोन राज्यांना धोका
Mocha Cyclone : ९ मे रोजी मोचा चक्रवादळाचे रौद्र रुप धडकणार, महाराष्ट्रसह आणखीन दोन राज्यांना धोका

 

Mocha Cyclone : मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले तसेच अनेक ठिकाणी गारपीटसह वादळी पाऊस सुध्दा झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झालेले पाहयला मिळाले. पण पुन्हा एकदा हवामान विभागाने अंदाज जारी करत म्हटले की, बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्ट निर्माण होणार आहे. पश्चिम बंगाल ओडिशाच्या किनाऱ्यावर मोचा चक्रवादळ धडकणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ९ मे रोजी मध्य पूर्व व दक्षिण दिशेला कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. ९ मे रोजी हे चक्रवादळ धडकण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी किंवा बुधवारी उत्तर दिशाला मोचा चक्रवादळ मध्य बंगालच्या खाडी कडे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोचा चक्रवादळामुळे केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू मध्ये जोरदार वारे तसेच मुसळधार आणि गारपीट होऊ शकते. पंजाब, हरयाणा, राजस्थान मध्ये पावसाळ्या सारखा पाऊस तसेच भंयकर गारपीट सुध्दा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वरील अंदाज भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.

शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा

Panjab Dakh, Weather update,
पंजाब डख हवामान अंदाज : 8 मे रोजी या जिल्ह्यात मुसळधार पाऊस तसेच गारपीटचा इशारा, Panjab Dakh

Leave a Comment