Monsoon 2023 : राज्यात पावसाचा जोर वाढणार का ?

Monsoon 2023 : राज्यात पावसाचा जोर वाढणार का ?
Monsoon 2023 : राज्यात पावसाचा जोर वाढणार का ?

 

Monsoon 2023 : महाराष्ट्रातील बहूतांश भागात उघडीप तर काही महत्वाच्या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु आहे. राज्यात पाऊस सुरु मात्र पावसाचा जोर हा कमी पाहयला मिळत आहे. राज्यात आता राज्यात पावसासाठी पोषक वातावरण होत असल्यामुळे अनेक जिल्ह्यात आज रात्री मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार का ? | Monsoon 2023

पश्चिमेकडील कमी दाबाचा पट्टा हा दक्षिणेकडे तसेच पुर्वेकडील कमी दाबाचा पट्टा हा उत्तरेकडे झुकलेला आहे. तसेच मिळालेला माहितीनुसार, तामिळनाडू राज्यात चक्राकार वाऱ्याची वायव्यकडे झुकलेली असल्यामुळे आज राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रात्री पाऊस पडणार का ?

कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात, खानदेशात आणि विदर्भात 12 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आज रात्री गडचिरोली, चंद्रपूर, गोंद‍िया, भंडारा, वर्धा, नागपूर, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यात तूरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh : 12 जुलै पासून राज्यात पाऊस
Panjab Dakh : 12 जुलै पासून राज्यात पाऊस

Leave a Comment