Monsoon Update : राज्यातील अनेक भागात मागील ४८ तासात मुसळधार पाऊस झालेला आहे. तसेच पुणे वेधशाळेन वर्तवल्या अंदाजनुसार, राज्यात मराठवाड्यात, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात पुढील सलग दोन दिवस मान्सून अति सक्रीय राहणार आहे.
Weather Forecast : 25 सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाची सुरुवात
राज्यातील अनेक भागात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, २९ सप्टेंबर पर्यंत कोकण भागात आणि गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत राहणार आहे. पुणे वेध शाळेने वर्तवल्या अंदाजनुसार, राज्यात २४ सप्टेंबर रोजी आणि २५ सप्टेंबर रोजी पावसासाठी पोषक वातावरण असणार आहे. परंतू २६ सप्टेंबर पासून राज्यात अति मान्सून सक्रीय होईल तसेच बहूतांश भागात विजांच्या कडाकडाटसह मुसळधार पाऊ पडेल.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील व्हा