Monsoon Update : आज रात्री 20 मे रोजी मान्सून दाखल होणार

Monsoon Update : आज रात्री 20 मे रोजी मान्सून दाखल होणार
Monsoon Update : आज रात्री 20 मे रोजी मान्सून दाखल होणार

 

Monsoon Update : मागील वर्षी पेक्षा यावर्षी मान्सून लवकरच हजेरी लावणार आहे. बंगालच्या उपसागरात तसेच अंदमान मध्ये सुध्दा २० मे रोजी मान्सून धडकण्याची  शक्यता आहे. 2022 मध्ये अंदमानसह बंगालच्या उपसागरात मध्ये २२ मे रोजी मान्सूनने हजेरी लावली होती. महाराष्ट्रात जांणकरांच्या मते पुढील पाच दिवस उष्णतेची लाट आपणास पाहयला मिळणार आहे. हा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे.

Monsoon Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

मध्य प्रदेश, मेघालय, त्रिपूरा असे बांग्लादेशा शेजारील राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट असल्यामुळे पुढील पाच दिवस भंयकर उष्णता वाढणार आहे. परंतू पाच दिवसानंतर राज्यात वातावरणात बदल होणार आहे.

२३ मे पर्यंत राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढणार असून सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. सर्व शेतकऱ्यांना महत्वाची अपडेट, उष्णतेचे प्रमाण हे वाढत असल्यामुळे बाष्प भवन हे बंगालच्या उपसागरात खेचले जात असल्यामुळे राज्यात लवकरच मान्सून हजेरी लावणार आहे.

मान्सून बाबत अपडेट मिळवण्यासाठी आताच WhatsApp Group वर सामील व्हा

Panjab Dakh Live : पंजाब डख, 21 मे रोजी 8 जून पर्यंत मान्सूनची सुरुवात होणार
Panjab Dakh Live : पंजाब डख, 21 मे रोजी 8 जून पर्यंत मान्सूनची सुरुवात होणार

Leave a Comment