Most Famous Cryptocurrency : भारत सरकार आता क्रिप्टोकरन्सी लवकरच बंद करण्याच्या मार्गावर

Most Famous Cryptocurrency : सर्वात प्रसिध्द क्रिप्टोकरन्सी ( most famous cryptocurrency ) एका रात्रीत क्रिप्टो एक्सचेंज एफटीएक्समध्ये ३२ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये भारतातील अनेक तरुणांनी गुंतवणूक केली आहे, पण या मध्ये अनेक भारतीय लोकांची फसवणूक झालेली समोर आली आहे. यामुळे केंद्र सरकार सतर्कतेची भूमिका घेऊन क्रिप्टोकरन्सी विरुध्द कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे.

Most Famous Cryptocurrency
Most Famous Cryptocurrency

FTX चे मागे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावरती सध्या चर्चा केली जात आहे. त्यानुसार केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सी विषयी गंभीर असल्यामुळे तज्ञांच्या मत, यावरती जाणून घेत आहे. केंद्र सरकार आता अर्थ संकल्पाची भूमिका फेब्रुवारी महिन्यापर्यंत मत स्पष्ट करु शकते.

क्रिप्टोकरन्सीचे लवकरच साम्राज्य संपणार असल्याचे चित्र दिसत आहे. कारण मागील एफटीएक्स मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्यानंतर भारतीय गुंतवणूकदारांन मध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. 

क्रिप्टोकरन्सी भारतासाठी चांगले नाही, याचे मुख्य कारण म्हणजे क्रिप्टोकरन्सी मध्ये जास्त कर आहे. तुम्ही जर १०० जरी व्यवहार केले तर तुम्हाला ७० पैश्याचे कर खर्च करावेच लागतात. यामुळे क्रिप्टोकरन्सी भारतासाठी योग्य नाही. भारत सरकारने आंतरराष्ट्रीयाच्या धोरणा नुसार क्रिप्टोकरन्सी विषयी कठोर भूमिका स्पष्ट करावी.

Leave a Comment