Mudra Yojana Details : केंद्र सरकारने २०१५ मध्ये सरकारी योजना सुरु करत आतापर्यंत ४० कोटीहून अधिक लोकांना कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. रोजगार निर्माण करावा तसेच तरुण मुलांना जीवनात चालना मिळवी यासाठी हि खास योजना सुरु करण्यात आली आहे. आज प्रधानमंत्री मुद्र योजनेअंतर्गत शेतकरी मुल १० लाखा पर्यंत कर्ज उचलून, स्वताचा व्यवसाय निर्माण करतात तसेच शेती व्यवसाय सुध्दा चालवत आहे. महत्वाचे म्हणजे आतापर्यंत प्रधानमंत्री मुद्र योजनेअंतर्गत ४० कोटीहून अधिक लोकांनी योजनेअंतर्गत लाभ मिळवला आहे. तुम्ही सुध्दा मिळवा.
प्रधानमंत्री मुद्र योजनेअंतर्गत तीन प्रकार आहेत. महत्वाचे ग्रामीण मध्ये बिगर कॉर्पारेट लघउद्योग, विस्तार करण्याच्या नावाने हे कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. तसेच हे कर्ज सोपे आणि अर्ज करणे त्याहून अधिक सोपे झाले आहे. प्रधानमंत्री मुद्र योजनेअंतर्गत २३ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने वितरीत केले आणि या योजनेला आत ८ वर्षे हि पूर्ण होत आले आहे.
प्रधानमंत्री मुद्र योजनेअंतर्गत तीन प्रकार, Mudra Yojana Details
शिशु कर्ज = या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची गॉरंटी द्यावी लागत नाही तसेच त्याच प्रकारे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
५० हजार पर्यंत कर्ज मिळते
किशोर कर्ज = ५० हजार रुपये पासून ५ लाख पर्यंत कर्ज मिळते.
तरुण कर्ज = ५ लाख ते १० लाख पर्यंत कर्ज मिळत आहे.
प्रधानमंत्री मुद्र योजनेअंतर्गत, शिशु कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही गॉरटी शिवाय कर्ज घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रतिवर्ष ९ टक्के किंवा १२ टक्के पर्यंत व्याजदर असू शकते.
प्रधानमंत्री मुद्र योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी www.Mudra.org.in सरकारी अधिकृत वेबसाइटवर आधी भेट द्या. त्यानंतर तुम्ही जवळच्या बॅंक शाखेत शुध्द भेट देण्याची गरज आहे. अनेक बँकेनी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली असल्यामुळे तुम्हाला ऑनलाईन सुध्दा अर्ज करता येणार आहे.
प्रधानमंत्री मुद्र योजनेअंतर्गत कर्जासाठी लागणारे कागद पत्रे, प्रथम आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, व्यवसाय प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, उत्पादनाचा दाखला लागणार आहेत. आतापर्यंत ५१ टक्के लाभार्थी अदिवासी, दलित, मागासवर्गीय आकडेनुसार लोक पाहयला मिळत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मुद्र योजनेअंतर्गत गरीब महिला सर्वाधिक कर्ज उलचल उचलत आहे. आतापर्यंत ६८ टक्के महिलांना मुद्र योजनेअंतर्गत लाभ मिळवला आहे. तुम्ही हि मिळवा.
अशा प्रकारच्या योजनेबद्दल माहिती मिळवण्यासाठी आताच WhatsApp Group वर जॉईन व्हा