Mulayam Singh Yadav : उत्तरप्रदेशातील समाजवादी पार्टीचे पूर्व अध्यक्ष मागास जातीचा चेहरा तसेच माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी आज १० ऑक्टोबर २०२२ सकाळी ८.१४ मिनिटानी शेवटाचा श्वास घेतला आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह यादव ( Mulayam Singh Yadav ) मागील तीन महिन्यापासून गुरुग्राम येथील मेदांत रुग्णालयात उपचार घेत होते. २ ऑक्टोबर पर्यंत प्रकृती चांगली होती. मागील काही दिवसापासून त्यांना श्वास घेण्यात त्रास सुरु झाला होता. तेव्हा त्यांना तातडीने गुरुग्राम येथील मेदांत रुग्णालयात भरती करण्यात आले.
मुलायम सिंह यादव याचा राजकारणात प्रवेश
मुलायम सिंह यादव यांनी १५ वर्षाचे असतानाच राजकारणात त्यांनी प्रवेश केला होता. मुलायम सिंह यादव किशोर अवस्था मध्ये असताना ते राजकारणातील भाषण ऐकण्यासाठी सायकल वरुन जात असत. राजकारणात त्यांनी कठीन परीश्रम करुन त्यांनी “जनता दल” के प्रदेश अध्यक्ष तसेच लोकदल चे अध्यक्ष बनले होते. तसेच मुलायम सिंह यादव ( Mulayam Singh Yadav ) यांनी समाजवादी पार्टीची स्थापना करुन त्यांनी पार्टीचे अध्यक्ष म्हणून कार्यभार संभाळला आहे.
Mulayam Singh Yadav सदस्यता
७ वेळा संसद = १९८२ साली पहिलांदा संसद
३ वेळा मुख्यमंत्री = १९६७ साली पहिलांदा मुख्यमंत्री
८ वेळा आमदार = १९९६ साली पहिलांदा आमदार
१ वेळा केंद्रीय मंत्री = १९९६ साली पहिलांदा केंद्रीय पद
१ MLC = १९९६ केंद्रीय पद
१ रक्षामंत्री = १९९६ साली पहिलांदा रक्षामंत्री
मुलायम सिंह याचा मुख्यमंत्रीचा कार्यकाळ
५ डिसेंबर १९८९ = २४ जानेवारी १९९१
४ डिसेंबर १९९३ = ३ जून १९९५
२९ ऑगस्ट २००३ = १३ मे २००७
समाजवादी पार्टीची स्थापना
मुलायम सिंह यांनी समाजवादी पार्टीची ( Samajwadi Party ) स्थापना ४ ऑक्टोबर १९९२ साली केली आहे.
मुलायम सिंह यांना दोन वेळा अध्यक्ष पदी निवड
लोकदल चे अध्यक्ष = १९८८ वर्षी
जनता दल चे प्रदेश अध्यक्ष = १९८५ वर्षी
मुलायम सिंह यादव हे ८ वेळा आमदार
१) जसवंतनगर = १९८५ वर्षी
२) जसवंतनगर = १९७४ वर्षी
३) जसवंतनगर = १९७७ वर्षी
४) जसवंतनगर = १९८५ वर्षी
५) जसवंतनगर = १९८९ वर्षी
६) जसवंतनगर = १९९१ वर्षी
७) जसवंतनगर = १९९३ वर्षी
८) जसवंतनगर = १९९६ वर्षी
मुलायम सिंह यादव यांना किती पत्नी आहेत?
मुलायम सिंह यादव यांच्या दाेन पत्नी आहेत, त्यांच्या पत्नीचे नाव साधना गुप्ता आणि मालती देवी आहे.
मुलायम सिंह यादव यांचे आयुष्य
२२ नोव्हेंबर १९३९ = १० ऑक्टोबर २०२२
मुलायम सिंह यांचे वय ८२ वर्षी निधन झाले.