Namo Farmer Mahasanman Scheme योजनेंतर्गत हिंगोली मधील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. हिंगोली मधील शेतकऱ्यांना शेतकरी समुदाय आणि शेती उत्पन्न किवां व्यवसाय मध्ये शेतकऱ्यांची प्रगती व्हावी यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काढण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत १ लाख ९५ हजार ८३३ शेतकऱ्यांचे नाव रजिस्टर केले गेले आहे. जे शेतकरी हिंगोली जिल्ह्यात शेतीतून उत्पादन घेतात अशा शेतकऱ्यांचे नावे रजिस्टर केले जाते. गोरगरीब शेतकरी किंवा शेतकरी समुदायात हि योजना रामबाण ठरणार आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेती यंत्रणा खरेदी करु शकतात, तसेच आर्थिक मदत म्हणून मोठी रक्कम सुध्दा योजनेंतर्गत मिळू शकते. केंद्र सरकार ज्या प्रकारे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना शेतकरी समुदाय पर्यंत पोहचली, त्याच प्रकारे पाठोपाठ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांन पर्यंत जात आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत किती शेतकरी पात्र | Namo Farmer Mahasanman Scheme
- सेनगाव = ४४ हजार ६६३
- औंढा नागनाथ = ३४ हजार ४२५
- वसमत = ४३ हजार ०३
- कळमनुरी = ३८ हजार ८६०
- हिंगोली = ३४ हजार ८८२
वरील तालुक्या समोरील दिलेली संख्या एकत्र केल्यास १ लाख ९५ हजार ८३३ इतके शेतकरी पात्र आहात.
Namo Farmer Mahasanman Scheme
योजनेंतर्गत हिंगोली मधील शेतकऱ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून जवळपास ११७ कोटी ४९ लाख ९८ हजार, संपूर्ण रक्कम मिळून २३४ कोटी ९९ लाख ९६ हजार इतका निधी शेतकऱ्यांना पर्यंत येणार आहे.
Farming Insurance : शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजार रुपये नुकसान भरपाई, Great news for farmers
Jan Dhan Account : जन धन खात्यात येणार 10 हजार रुपये | Tremendous benefits for farmers