Namo Shetkari Mahasanman Yojana News : 24 तासात 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होणार

Namo Shetkari Mahasanman Yojana News : 24 तासात 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होणार
Namo Shetkari Mahasanman Yojana News : 24 तासात 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होणार

Namo Shetkari Mahasanman Yojana News : नमो शेतकरी योजना अंतर्गत 13 लाख शेतकरी कायमस्वरूपी पात्र ठरलेले आहेत. ज्‍या प्रकारे पंतप्रधान पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजार रुपये मिळतात, त्याच पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो किसान महासन्मान योजना काढलेली आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणि पीएम किसान योजना अंतर्गत कायमस्वरूपी 13 लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळत जाणार आहे.

नमो शेतकरी योजनेअंतर्गत पहिला हप्ता कधी जमा होणार | Namo Shetkari Mahasanman Yojana News

नमो शेतकरी योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायशी करणे अत्यंत महत्त्वाचे होते. गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना ह्या सूचना दिल्या जात होत्या. पहिल्यांदा पीएम किसान योजना सुरू झाली होती तेव्हा एक कोटी एकोणीस लाख शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज दिला होता. परंतु यामध्ये 95 लाख शेतकरी पात्र ठरले होते. अनेक शेतकऱ्यांनी ई केवायशी पूर्ण न केल्यामुळे पीएम किसान योजने अंतर्गत वगळण्यात आले आहेत. आता पीएम किसान योजना अंतर्गत 86 लाख 60000 शेतकरी लाभ मिळवत आहे.

Drought : 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यात लवकरच दुष्काळ जाहिर होणार

नमो शेतकरी योजना अंतर्गत 1720 कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला असून आज 26 ऑक्टोबर रोजी ८६ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा होणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Drought : 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यात लवकरच दुष्काळ जाहिर होणार
Drought : 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यात लवकरच दुष्काळ जाहिर होणार

Leave a Comment