Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेअंतर्गत ३२ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही, याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. महत्वाचे की, राज्यात ७१ लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरावी, यासाठी केंद्र सरकारने हि योजना उभारली आहे. त्याच पाठोपाठ राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी हि योजना उभारली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
Namo Shetkari Yojana
पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना २ हेक्टर पर्यंत जमीन आहे. अशा शेतकऱ्यांना चार महिन्यात एकदा २ हजार रुपायाचा हप्ता दिला जातो. आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. परंतू असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांचे पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते थकले आहेत.
३१ मे पर्यंत ज्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या 14 वा हप्ता जमा होईल अशी माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे. अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अटी पूर्ण न केल्यामुळे ३२ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
लाभ न मिळण्याचे कारणे
११ लाख शेतकरी = आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे.
२ लाख ६६ हजार शेतकरी = शेत जमिन नावावर नसणे किंवा शेती जमिन नावावर असून सुध्दा माहिती न पुरवणे.
१८ लाख ३७ हजार शेतकरी = ई केवायसी पूर्ण न करणे.
एकूण शेतकरी ३२ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ न मिळल्यास तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत सुध्दा लाभ मिळणार नाही.
शेतकरी असाल तर आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात