sinchan vihir anudan yojana 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मनरेगा योजना अंतर्गत चार लाखापर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळतं, हे सर्वांनाच माहित आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. ही यादी कशाप्रकारे पाहयची, हे सविस्तर पाहणार आहोत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे की अनेक शेतकरी तक्रार करत आहे की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर केला जात नाही. तसेच या योजनेअंतर्गत विहीर मंजूर होत नाही. अर्ज स्वीकारला जात नाही ही तक्रार ऐकायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो तुमच्या गावात या योजनेअंतर्गत लाभ मिळतो की नाही हे आपण जाणून घेणार आहोत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला बळीराजा या व्हाट्सअप ग्रुप वरती आत्ताच जॉईन व्हा जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला पोहचेल.
पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज : 5 मे पासून ८ मे पर्यंत राज्यात तूफान पाऊस होणार
- तुमच्या गावात मनरेगा योजना सुरु आहे की नाही या यादी वरुन तुम्हाला कळणार आहे. खालील दिलेल पध्दत पूर्ण करा.
- मनरेगा पोर्टल nrega.nic.in या प्रथम तुम्हाला जायच आहे.
- या वेबसाइट वर जनरेट रिपोर्ट ( Generate report ) अशा प्रकाराचा पर्याय निवडून पुढे जा.
- अनेक राज्य दिसतील त्या ठिकाणी महाराष्ट्र पर्याय निवडा.
- तुम्ही प्रथम २०२३ वर्ष निवडा त्यांनतर जिल्हा, तालुका व तुमचे गाव निवडून process निवडा.
तुमच्या गावातील सर्व कामे त्या ठिकाणी पाहयता येणार आहे. - सिंचन विहिर योजनेअंतर्गत यादी पाहण्यासाठी वर्क स्टेटस ( Work Status ) असे पर्याय निवडा. तेथे तुमच्या गावातील यादी सापडेल.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : नवीन माहितीसाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा.
Big Update ; 81 लाख शेतकऱ्यांना 4,000 रुपये; आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार