
आजचा हवामान अंदाज शेतकऱ्यांनसाठी, भारतीय हवामान विभाग (IMD) आणि महाराष्ट्रातील खाजगी हवामान अभ्यासक डॉ. पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज पाऊस पडणार आहे का ?
होय, आज काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात वादळी वाऱ्यासह सरींची शक्यता आहे.
उद्याचे हवामान कसे असेल ?
भारतीय हवामान विभाग (IMD) सेटेलाइट्स, डॉप्लर रडार्स, आणि अनेक ग्राउंड स्टेशनच्या साहाय्याने तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता आणि ढगांची हालचाल यावर आधारित हवामान अंदाज तयार करतो.
पंजाबराव डख हवामान अंदाज LIVE – काय सांगतो त्यांच्या विश्लेषणाचा निष्कर्ष?
पंजाबराव डख, हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक असून त्यांचे अंदाज शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत.
🔸 त्यांच्या अंदाजानुसार:
-
7 जुलै दरम्यान पावसाची चांगली शक्यता आहे.
-
घाटमाथा, विदर्भ व कोकण भागांत जोरदार पावसाच्या सरी.
-
7 जुल्यानंतर पावसाचा जोर थोडासा कमी होईल, पण वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता कायम.
📢 डख यांचा विशेष इशारा: वीजांचा कडकडाट, गारपीट किंवा पाण्याचा साठा होणाऱ्या भागांत काळजी घ्या.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या WhatsApp Group वर आताच जॉईन व्हा.