New कापसाच्या भावात मोठी तेजी १ फेब्रुवारी Cotton Rate Live, आजचे कापसाचे भाव

Cotton Rate Live : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज १ फेब्रुवारी पुन्हा कापसाच्या भावात सुधारण होत असल्याच्या चित्र अनेक बाजार समिती मध्ये पाहयला मिळाले आहे. महाराष्ट्रात सरासरी कापसाला भाव ७ हजार ५०० ते ८ हजार ३०० पर्यंत कापसाला भाव मिळत आहे.
it s cotton plant
Cotton Rate Live

आजचे कापसाचे भाव २०२३ ( Cotton Rate Live )

सावनेर कापसाचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर येथे ४ हजार ५०० क्विंटल आवक आली आहे. सावनेर बाजार समिती मध्ये कमीत कमी ७ हजार ८२५ ते जास्ती जास्त ८ हजार १०० तसेच सरासरी भाव ८ हजार ०२५ इतका कापसाला दर मिळत होता.
भिवापूर कापसाचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज सरासरी कापसाला भाव ७ हजार ९५० इतका मिळत होता. तसेच भिवापूर बाजार समिती मध्ये ४४४ क्विंटल आवक आलेली आहे. या ठिकाणी कमीत कमी ७ हजार ७०० ते ८ हजार २०० पर्यंत कापसाला भाव चालू होता.
👇👇👇👇👇
अकोला ( बोरगावमंजू ) कापसाचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला ( बोरगावमंजू ) या बाजार समिती मध्ये आज १ फेब्रुवारी सरासरी कापसाला भाव ८ हजार ३५० इतका होता. तसेच कमीत कमी ८ हजार २०० ते जास्तीत जास्त ८ हजार ४९९ अकोला बोरगावमंजू येथे अश्या प्रकारे कापसाला भाव होता. तसेच या बाजार समिती मध्ये आवक १२२ क्विंटल पर्यंत पाहेचली आहे.
👇👇👇👇👇
मनवत कापसाचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मनवत येथे आज १ फेब्रुवारी सरासरी कापसाला भाव ८ हजार १०० मिळाला आहे. कमीत कमी ७ हजार ४०० ते जास्तीत जास्त ८ हजार १८० आज अश्या प्रकारे कापसाला भाव मनवत येथे मिळाला आहे. आज आवक ४ हजार २०० क्विंटल पर्यंत आली आहे.
👇👇👇👇👇

Leave a Comment