New Yojana : महाराष्ट्रात या १४ जिल्ह्यात रेशन धान्य ऐवजी एका व्यक्तीला १८०० रुपये मिळणार काय आहे योजना

New Yojana : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात दरवर्षी दुष्काळ पडत असल्यामुळे तेथील शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मागील काही वर्षात अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार नवीन योजना राबवत असतात.

it is Narendra Modi
New Yojana

धान्या ऐवजी पैसे कसे मिळणार ? ( New Yojana )

या योजनेतून मिळणारे पैसे कुटूंबातील महिल्याच्या खात्यावर जमा करण्याचा विचार सरकार करत आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले आधार खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

👇👇👇👇👇👇

Wach Now Web Stories

एका व्यक्तीला महिन्याला १५० रुपये मिळणार म्हणजे वर्षाकाठी १८०० रुपये त्या व्यक्तीच्या वाट्याला येणार आहे. म्हणजे एका कुटूंबात ५ जण राहत असतील तर त्यास ९००० रुपये देण्यात येणार आहे. धान्य ऐवजी पैसे देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागने तयार केला आहे.

या १४ जिल्ह्यात रेशन धान्य ऐवजी ९००० हजार मिळणार

महाराष्ट्रात ज्या कुटूंबाचे १ लाखा पेक्षा उत्पन्न कमी आहे. अश्या कुटूंबाना २ रुपये गहू, ३ रुपये तांदूळ मिळत होते. स्वस्त धान्य हे दुकानातून देण्यात येत होते. हि योजना माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केली होती. परंतु स्वस्त दराचे धान्य जुलै २०२२ मध्ये गहू तसेच सप्टेंबर २०२२ मध्ये तांदूळ केंद्र सरकारने बंद केले आहे.

लातूर, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, जालना, बुलढाण, अकोला, औरंगाबाद, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम या १४ जिल्ह्यातील ४० लाखापेक्षा जास्त कुटूंबाना योजनेचा लाभ मिळणार आहे. 

Leave a Comment