Onion Market Today : कांद्याच्या भावात वाढ होणार ?

Onion Market Today : कांद्याच्या भावात वाढ होणार ?
Onion Market Today : कांद्याच्या भावात वाढ होणार ?

 

Onion Market Today : मागील काही दिवसापासून राज्यात टोमॅटाच्या भावात तेजी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात सध्याच्या परिस्थितीत टोमॅटाचे भाव १५० ते २०० रुपये प्रति किलो पर्यंत गेले आहेत. यामुळे सामान्य व्यक्तीच्या खिशावर चांगला भर पडला आहे. जांणकराकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात पुन्हा कांद्याच्या भावात तेजी येणार आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना आणखीन पैसे खर्च करावे लागणार आहे.

कांद्याच्या भावात वाढ होणार ? | Onion Market Today

२०२० मध्ये राज्यात कांद्याला दर १०० ते १२० प्रति किलो पर्यंत भाव मिळाला होता. व्यापाऱ्यांच्या मते, राज्यात कांद्याचा पुरवठा कमी होत असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात ५० ते ७० रुपये प्रति किलो पर्यंत भाव मिळू शकतो.

फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात बाजार समिती मध्ये कांद्याच्या बाबत अस्थिरता पाहयला मिळाली. व्यापाऱ्यांच्या मते, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रबी कांदाची विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे. जाणकरांच्या मते, ऑगस्ट महिन्यात कांद्याचे साठे घसरल्यास, टचाई होणाची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्यात बाजार समिती कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आल्यास, ऑक्टोबर आणि डिसेंबर मध्ये भावात मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज जांणकरा लोक व्यक्त करत आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh : राज्यात 15 ऑगस्ट पासून जोरदार पावसाची सुरुवात
Panjab Dakh : राज्यात 15 ऑगस्ट पासून जोरदार पावसाची सुरुवात

Leave a Comment