Onion price : सणासुदीत कांद्याची किंमती वाढणार

Onion price : नमस्कार, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात कांद्याचे भाव स्थिरावले आहेत. सध्या शेतकऱ्यांन मध्ये एकच चर्चा होत आहे की भविष्यात कांद्याचे भाव वाढतील असा अंदाज शेतकरी लावत आहे. 


Onion price


सध्या बाजारात एक किलो कांदा १८ ते २० रु भाव मिळत आहे. भारतामधील उत्तर ते दक्षिण भागात महाराष्ट्राच्या कांद्याला चांगलीच मागणी मिळत असते. कर्नाटकासह इतर राज्यात सुध्दा मुसळधार पाऊस झाल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला चांगल्या प्रकारे भाव मिळण्याची शक्यता आहे.

दात पांढरे शुभ्र करण्यासाठी उपाय

गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, युपी या राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिक घेतले जाते. पण यावर्षी या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कांद्याचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतात इतर राज्या पेक्षा महाराष्ट्राचा कांदा एकदम चांगला आहे. त्यामुळे भारतातील दक्षिण भाग आणि उत्तर भागात महाराष्ट्राच्या कांद्याला चांगलीच मागणी वाढली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला ३ हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

जर कांद्याची मागणी वाढली तर कांद्याची किमती सुध्दा वाढतील. भविष्यात दिवाळी पर्यंत कांद्याच्या किंमती ( Onion Price ) ४० ते ४५ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

Leave a Comment