Onions : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचे ४ ऑक्टोबर २०२२ लाल कांद्याचे बाजार भाव जाणून घ्या. आज सोलापूर, धुळे, जळगाव, पंढरपूर, नागपूर, साक्री, भुसावळ या सात बाजार समिती मध्ये कशाप्रकारे कांद्याला भाव मिळाला तसेच किती आवक आली हे सर्व जाणून घ्या. दररोज बाजार भाव पाहण्यासाठी ९६०४९ ९४४०६ या whatsapp वरती तुम्ही hi पाठवा तसेच आपला बळीराजा या नावाने सेव करा.
आजचे कांदयाचे बाजार भाव
कांद्याचे भाव सोलापूर
आवक = १०५४७
कमीत कमी भाव = १००
जास्तीत जास्त भाव = २५५०
सर्वसाधरण भाव = ११००
कांदयाचे भाव धुळे
आवक = ७३३
कमीत कमी भाव = १००
जास्तीत जास्त भाव = १५००
सर्वसाधरण भाव = ९००
कांदयाचे भाव पंढरपूर
आवक = ७२२
कमीत कमी भाव = २००
जास्तीत जास्त भाव = २०००
सर्वसाधरण भाव = १०००
कांद्याचे भाव नागपूर
आवक = १९६०
कमीत कमी भाव = १५००
जास्तीत जास्त भाव = २०००
सर्वसाधरण भाव = १८७५
कांद्याचे भाव साक्री
आवक = १२८३५
कमीत कमी भाव = ४००
जास्तीत जास्त भाव = १७७०
सर्वसाधरण भाव = १२००
कांद्याचे भाव भुसावळ
आवक = १५
कमीत कमी भाव = ८००
जास्तीत जास्त भाव = ८००
सर्वसाधरण भाव = ८००
वरील सर्व कांद्याचे भाव बाजार समित्यांनी जाहिर केले आहे. तरी सुध्दा शेतकरी मित्रांनो बाजार भाव हे कमी जास्त होत असतात, त्यामुळे तुम्ही बाजार समिती मध्ये जाताना चौकशी करुनच जावे.