Onions Market : आज अनेक बाजार समिती मध्ये कांद्याच्या भावात स्थिरता पाहयला मिळाली आहे.
आजचे कांद्याचे बाजार भाव – Onions Rate Live
लासलगाव कांद्याचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याचे कमीत कमी ५०० तर जास्तीत जास्त १ हजार २५० आणि सरासर ९५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
लासलगाव बाजार समिती मध्ये १५ हजार क्विंटल आवक पोहचली आहे.
लासलगाव निफाड कांद्याचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड येथे लाल कांद्याचे कमीत कमी ३०० तर १ हजार ०२१ आणि जास्तीत जास्त ९०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
लासलगाव निफाड बाजार समिती मध्ये १ हजार ७६५ क्विंटल आवक पोहचली आहे.
लासलगाव विंचूर कांद्याचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याचे कमीत कमी ४५० तर जास्तीत जास्त १ हजार ४१५ आणि सरासर ९५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक आतापर्यंत २ हजार ५०० क्विंटलची आवक पोहचली आहे.
👇👇👇👇👇👇👀🙏🙏
उमराणे कांद्याचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे येथे लाल कांद्याची कमीत कमी ५५० तर जास्तीत जास्त १ हजार १०० आणि सरासर ९०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
उमराणे बाजार समिती मध्ये आतापर्यंत आवक १७ हजार ५०० क्विंटल पोहचली आहे.
पुणे कांद्याचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे लाल कांद्याची कमीत कमी ५०० तर जास्तीत जास्त १ हजार ३०० आणि सरासर ९०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
पुणे बाजार समिती मध्ये आतापर्यंत लाल कांद्याची आवक १४ हजार ३११ क्विंटल पर्यंत आली आहे.