Onions Market : आजचे कांदा बाजार भाव – 11 फेब्रुवारी 2023 – Onions Rate Live

Onions Market : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज अनेक बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणात आवक पोहचली आहे. तसेच अनेक बाजार समिती कांद्याच्या भावात बऱ्यापैकी सुधारणा सुध्दा झाली आहे.

it is onions
Onions Market 

आजचे कांदा बाजार भाव | Onions Market | Onions Rate Live

आजचे कांदा बाजार भाव लासलगाव

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मध्ये लाल कांद्याला कमीत कमी ४०० तर जास्तीत जास्त १ हजार ३८० आणि सरासर ९६० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

लासलगाव बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची आवक २१ हजार २६० क्विंटल पोहचली आहे.

आजचे कांदा बाजार भाव लासलगाव निफाड

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड मध्ये लाल कांद्याचे कमीत कमी ४४४ तर जास्तीत जास्त ९११ आणि सरासर ८५१ प्रति क्विंटल मिळाला आहे.

लासलगाव निफाड बाजार समिती मध्ये १ हजार क्विंटल आवक पोहचली आहे.

आजचे कांदा बाजार भाव लासलगाव विंचूर 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर मध्ये लाल कांद्याचे कमीत कमी ५०० तर जास्तीत जास्त १ हजार ३५२ आणि सरासर ९५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये १२ हजार क्विंटल आवक आली आहे.

आजचे कांदा बाजार भाव पिंपळगाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव मध्ये पोळ कांद्याचे कमीत कमी ३०० तर जास्तीत जास्त १ हजार ३५६ आणि सरासर ९५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

पिंपळगाव बाजार समिती मध्ये पोळ कांद्याची आवक १४ हजार ७४० प्रति क्विंटल पोहचली आहे.

आजचे कांदा बाजार भाव सोलापूर 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मध्ये लाल कांद्याचे भाव कमीत कमी १०० तसेच जास्तीत जास्त १ हजार ५०० तर सरासर ९०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

सोलापूर बाजार समिती मध्ये ५० हजार ९७२ क्विंटल लाल कांद्याची आवक पोहचली आहे.

👀👇👇👇👇👇👀

संपूर्ण बाजार समिती मधील 

कांद्याचे भाव येथे पहा

Leave a Comment