Onions Market : केंद्र सरकारने 14 जुलै 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे महाराष्ट्रात कांद्याचे दर हे निम्याने घसले आहेत.
Onions Market : जेव्हा पासून केंद्र सरकारने ७ डिंसेबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली तेव्हा पासून राज्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहयला मिळत आहे. अशा निर्णयामुळे लासलगाव बाजारात कांद्याचे दर दिवसांन दिवस घसरत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कांद्याच्या सरासर दरात सुमारे 10 टक्क्यांची घसरण झाली आहे.
Onions Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1000 कोटी पर्यत मोठा फटका
लासलगाव बाजारात ७ डिंसेबर 2023 रोजी पासून कांद्याचे भाव 1,500 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल होते. परंतू सध्याच्या परिस्थितीत सरासर 1,200 ते 1,500 रुपये प्रति क्विंटल झाला आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.