Onions Prices : महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समिती मधील कांद्याला भाव कश्याप्रकारे मिळाला तसेच आवक किती होती. संपूर्ण माहिती खाली आहे. रोज कांद्याचे पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp ग्रुप वर जॉईन व्हा.
Onions Prices |
आजचे कांदा बाजार भाव | Onions Prices
येवला आंदरसूल कांदा बाजार भाव
येवला आंदरसूल बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची आवक १२ हजार क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
याच बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव २०० तर जास्तीत जास्त ८६० आणि सरासर भाव ५५० कांद्याचे भाव होते.
लासलगाव कांद्याचे भाव
लासलगाव बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची १४ हजार क्विंटल पर्यंत आली आहे.
याच बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४०० तर जास्तीत जास्त १ हजार ००१ आणि सरासर भाव ८०० पर्यंत कांद्याचे भाव होते.
लासलगाव निफाड कांद्याचे भाव
लासलगाव निफाड बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची आवक १ हजार ५०० होती
याच बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ४०० तर जास्तीत जास्त १ हजार ००१ आणि सरासर भाव ८०० पर्यंत भाव होता.
लासलगाव विंचूर कांद्याचे भाव
लासलगाव निफाड बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याची आवक ३ हजार ६०० होती.
याच बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ४०० तर जास्तीत जास्त १ हजार १०४ आणि सरासर भाव ७५० कांद्याचे भाव होते.
पिंपळगाव बसवंत कांद्याचे भाव
पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये आज पोळ कांद्याची आवक २५ हजार ५०० क्विंटलची आवक पोहचली आहे.
याच बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव २८६ तर जास्तीत जास्त १ हजार २१३ आणि सरासर भाव ८०० पर्यंत भाव मिळाला आहे.
लासलगाव कांद्याचे भाव
लासलगाव बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक ५०० क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
याच बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ५०० तर जास्तीत जास्त १ हजार २०१ आणि सरासर भाव १ हजार पर्यंत कांद्याला भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कांद्याचे भाव
पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये आज उन्हाळी कांद्याची आवक १ हजार २५० क्विंटलची आवक पोहचली आहे.
आज याच बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ८०० तर जास्तीत जास्त १ हजार ३३० आणि सरासर भाव १ हजार ०५० पर्यंत कांद्याचे भाव होते.