Onions Rate : कांद्याच्या भाव वाढणार का ?

Onions Rate : कांद्याच्या भाव वाढणार का ?
Onions Rate : कांद्याच्या भाव वाढणार का ?

 

Onions Rate : महाराष्ट्रातील बाजार बाजार समिती मध्ये कांद्याच्या दरावर चांगलीच चर्चा होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकार दोन लाख टन कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करणार आहेत. कांद्याचे दर वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांना चांगलचा फटका बसत आहे.

Drought : 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यात लवकरच दुष्काळ जाहिर होणार

जांणकारांच्या मते, ‍केंद्र सरकार कांदा खरेदी करत असल्यामुळे कांद्याच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. परंतू भविष्यात कांद्याच्या दरात घसरण पाहयला मिळू शकते. कारण कांद्याच्या दरावर नियत्रंण मिळवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत.

Agriculture Insurance : बागायतदारांना 14 कोटीची नुकसान भरपाई मंजूर

केंद्र सरकारने कांदा निर्यातसाठी ६७ हजार रुपये निर्यात मूल्य ठरवण्यात आली आहे. तसेच बफर साठी अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदी करण्यात येईल.सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिंसेबर पर्यंत निर्णय लागू राहणार आहे.

राज्यात नव्हे तर देशात भविष्यात कांदाचा तूटवडा होऊ नये, तसेच गेल्या दिवसापासून कांद्याच्या दरात वाढ होत असल्यामुळे भविष्यात कांदा अति मंहाग होऊ नये. यासाठी केंद्र सरकार कांद्याच्या दरावर नियत्रंण मिळवण्यासाठी कांदा खरेदी करत आहे.

 

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

 

Namo Shetkari Mahasanman Yojana News : 24 तासात 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होणार
Namo Shetkari Mahasanman Yojana News : 24 तासात 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होणार

Leave a Comment